संंक्रांतीच्या सणाला सगळ्यात जास्त मान असतो तो तीळ आणि गूळ या दोन पदार्थांना. एरवी तिळाला एवढा मान कधीच मिळत नाही, जेवढा संक्रांत काळात मिळतो. या दोन पदार्थांचे महत्त्व असल्याने मग तिळगुळाचे लाडू, तिळगुळाच्या वड्या, चिक्की असे अनेक पदार्थ यानिमित्ताने केले जातात. त्यासाठी मग अगदी किलो- किलो किंवा बऱ्याच घरांमध्ये तर त्यापेक्षाही जास्त प्रमाणात तीळ- गूळ लागतात. म्हणूनच तुम्हालाही चांगल्या दर्जाच्या तीळ- गुळाची खरेदी करायची असेल (Makar Sankranti special offers on til or white sesame and jaggery) आणि ती ही स्वस्तात आणि शिवाय घराबाहेर ना जाता, तर या काही ऑनलाईन शॉपिंग साईट्स लवकर तपासून बघा आणि तुम्हाला आवडेल त्या पदार्थांची खरेदी झटपट करून टाका. (online shopping for makar sankranti)
संक्रांतीसाठी घरोघरी पांढरे तीळ घेतले जातात. ऑनलाईन शॉपिंग साईटवर सध्या तीळ खरेदीवर अनेक ऑफर्स आहेत.
भेळ आणि पाणीपुरीसाठी करुन ठेवा १ महिना टिकणारी गोड चटणी, हवं तेव्हा खा पाणीपुरी
तिळाच्या पाकिटांवरची जी MRP आहे, त्यापेक्षा १००- १५० रुपये स्वस्त किमतीत काही कंपन्या तीळ विकत आहेत. तर काही कंपन्या एकावर एक फ्री यानुसार तिळांच्या पाकिटाची विक्री करत आहेत. खाली दिलेली शॉपिंग लिंक तशाच प्रकारच्या एका तीळ कंपनीची असून त्याविषयी अधिक माहिती हवी असल्यास किंवा तीळ खरेदी करायचे असल्यास खालील लिंकवर क्लिक करावे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B095HN82TQ
तिळाप्रमाणेच गुळाच्या खरेदीवर सुद्धा अनेक ऑफर्स आहेत. यात गुळाची भेली, पावडर गूळ किंवा गुळाचे छोटे छोटे क्यूब अशा अनेक प्रकारांमध्ये गूळ मिळतो आहे.
अयोध्या राम मंदिर: गुजरातमध्ये तयार होतेय सीतामाईसाठी खास साडी- बघा साडीची खासियत
तुमच्या सोयीनुसार तुम्ही कोणत्याही पद्धतीच्या गुळाची खरेदी स्वस्तात करू शकता. गूळ खरेदी करण्यापुर्वी एकदा त्या उत्पादनाला ग्राहकांकडून आलेले रिव्ह्यू मात्र तपासून पाहा.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B07FCCSN63