Lokmat Sakhi >Shopping > स्वयंपाकघरात चाकू-सुऱ्यांना धार नाही? खरेदी करा 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत धारदार चाकू

स्वयंपाकघरात चाकू-सुऱ्यांना धार नाही? खरेदी करा 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत धारदार चाकू

Shopping Tips: चाकू हा प्रत्येक स्वयंपाक घरातला एक महत्त्वाचा घटक.. काम झटपट करायचं असेल तर हाताशी असे दोन- तीन चाकू हवेच. म्हणूनच तर पहा ऑनलाईन चाकू- सुरी (knife purchase) खरेदीचे हे स्वस्त पर्याय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2022 04:39 PM2022-04-26T16:39:17+5:302022-04-26T16:40:15+5:30

Shopping Tips: चाकू हा प्रत्येक स्वयंपाक घरातला एक महत्त्वाचा घटक.. काम झटपट करायचं असेल तर हाताशी असे दोन- तीन चाकू हवेच. म्हणूनच तर पहा ऑनलाईन चाकू- सुरी (knife purchase) खरेदीचे हे स्वस्त पर्याय.

Online Shopping: Every kitchen must have such type of knife set, best knife set at low price  | स्वयंपाकघरात चाकू-सुऱ्यांना धार नाही? खरेदी करा 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत धारदार चाकू

स्वयंपाकघरात चाकू-सुऱ्यांना धार नाही? खरेदी करा 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत धारदार चाकू

Highlightsअशा पद्धतीचे वेगवेगळे चाकू घरात असतील तर नक्कीच तुमचं काम अधिक सोयीचं आणि झटपट होऊ शकतं.

काही घरांमध्ये एकच चाकू असतो आणि त्यानेच भाज्या, फळं चिरली जातात. याशिवायही इतर कामांसाठी हाच चाकू वापरला जातो. पण एकच एक चाकू वेगवेगळ्या कामांसाठी वापरणे योग्य नाही. फळं आणि भाज्या कापण्यासाठी तुमच्याकडे हमखास वेगवेगळे चाकू असायला हवेत. याशिवाय खोबरे कापणे,  ब्रेड किंवा पोळीला जॅम, मेयोनिज, सॉस लावणे अशा कामांसाठीही चाकू वापरला जातो. त्यामुळे अशा पद्धतीचे वेगवेगळे चाकू घरात असतील तर नक्कीच तुमचं काम अधिक सोयीचं आणि झटपट होऊ शकतं. अशा वेगवेगळ्या चाकूंचा सेट कमी किमतीत घ्यायचा असेल, तर हे काही ऑनलाईन पर्याय तपासून पहा. (online shopping options at low price)

 

१. प्लॅनेट इम्पेक्स किचन सेट ऑनलाईन शॉपिंग साईटवर केवळ २९९ रुपयांना मिळत आहे. यामध्ये एकूण ४ प्रकारचे वेगवेगळे चाकू आणि एक कात्री आहे. शिवाय हे चाकू ठेवण्यासाठी एक आकर्षक वुडन स्टॅण्डही आहे. 
Click To Buy
https://bit.ly/3xNYEA2

 

 

२. चार वेगवेगळ्या आकाराचे चाकू, पिलर आणि एक कात्री तर यात आहेच, पण Knife Sharpener देखील यात मिळत आहे. चाकूची धार गेली की आता घरबसल्या त्याला धार लावणं होईल अधिक सोपं. ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर हा सेट सध्या ३७० रुपयांना मिळतो आहे. 
Click To Buy
https://www.amazon.in/dp/B07D4LFT3M

 

 

३. चार चाकू आणि चॉपिंग पॅड असा सगळा सेट ऑनलाईन साईटवर ३९९ रुपयांना उपलब्ध आहे. सगळे चाकू वेगवेगळ्या आकाराचे असून तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्यांचा योग्य वापर करू शकता. काम झटपट होण्यासाठी असा एखादा चाकूचा सेट आणि चॉपिंग पॅड अशा दोन्ही गोष्टी हाताशी असं केव्हाही उत्तम. 
Click To Buy 
https://bit.ly/3MsZtCr
 

Web Title: Online Shopping: Every kitchen must have such type of knife set, best knife set at low price 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.