Join us  

दिवाळीत लाडक्या लेकीसाठी सुंदर फ्रॉक घ्यायचाय? लहान मुलींच्या फ्रॉकचे ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खास पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2023 3:57 PM

Online Shopping For Kids Girl: बाजारातली गर्दी टाळून घरबसल्या तुमच्या मुलींच्या कपड्यांची (kids girls dresses) शॉपिंग करायची असेल तर हे काही आकर्षक पर्याय एकदा बघून घ्या..

ठळक मुद्देबाजारात गर्दीत जाऊन खरेदी करण्यापेक्षा घरबसल्या खूप छान फॅशनेबल कपडे अगदी तुमच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतात.

दिवाळी आली की लहान मुलांसाठी हमखास कपड्यांची खरेदी केलीच जाते. आता मुलांच्या कपड्यांबाबत बोलायचं झालं तर वेस्टर्न वेअर आणि ट्रॅडिशनल वेअर असे दोनच पर्याय असतात. पण तेच मुलींच्या कपड्यांमध्ये मात्र भरपूर वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. तुम्हालाही तुमच्या ५- ६ वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी कपड्यांची खरेदी करायची असेल तर हे काही सुंदर आणि ट्रेण्डिंग पर्याय पाहा (Online Shopping For Kids Girl). बाजारात गर्दीत जाऊन खरेदी करण्यापेक्षा घरबसल्या खूप छान फॅशनेबल कपडे अगदी तुमच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतात.(Frock, lehenga, traditional dress shopping for kids girl under 500)

लहान मुलींसाठी कपड्यांचे पर्याय

 

१. लहान मुलींसाठी असे वेस्टर्न वेअर बार्बी डॉलसारखे दिसणारे फ्रॉक घ्यायचे असतील तर हा एक सुंदर पर्याय आहे.

लॅपटॉप, कम्प्युटरवर सतत काम करून मान- पाठ दुखतेय? शिल्पा शेट्टी सांगतेय १ खास व्यायाम

यामध्ये अनेक डिझाईन्स आणि रंग उपलब्ध असून अगदी ५०० रुपयांपासून या फ्रॉकची सुरुवात आहे. ४ ते ५ वर्षांच्या मुलींचे असे फ्रॉक ५०० रुपयांपर्यंत मिळत असून जसे वय वाढते तशी फ्रॉकची किंमत वाढत जाते. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0C7D3YY9S?th=1&psc=1

 

 

२. दिवाळीसाठी बरेच जण असे फेस्टिव्ह कपडे घेतात. यात परकर पोलके, काठपदराचे फ्रॉक असे पारंपरिक प्रकार खूप चालतात. तुम्हालाही मुलींसाठी अशा कपड्यांची खरेदी करायची असेल, तर हे काही पर्याय छान आहे.

World Vegan Day: विराट कोहली ते जॉन अब्राहम वेगन का झाले? पाहा कोण कोण आहेत यादीत..

हे फ्रॉक सध्या ५०० रुपयांमध्ये ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. हा फ्रॉक खरेदी करण्यासाठी किंवा या प्रकारातले ट्रॅडिशनल कपडे घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0BZ81RFKD?th=1&psc=1

 

 

३. दिवाळीनंतर काही दिवसांनी लग्नसराई येतेच. त्यात एखाद्या जवळच्या नातलगाचं लग्न असेल तर दिवाळीसाठी तसेच लग्नात घालायला म्हणून अशा घागरा, लेहेंगा प्रकारातल्या कपड्यांची खरेदी केली जाते.

हे काय भलतंच, तिच्या डोक्यात घुसलं मांजर व्हायचं भूत आणि म्हणून.... वाचा या मांजरबाईंची भन्नाट गोष्ट 

दिवाळीमध्ये अशा कपड्यांचे भरपूर प्रकार पाहायला मिळतात. सध्या हा लेहेंगा ३४९ रुपयांत ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळतो आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B08N6DQ1XN?th=1&psc=1 

टॅग्स :दिवाळी 2023खरेदीऑनलाइनलहान मुलं