Lokmat Sakhi >Shopping > झगमग झगमग स्वस्तात मस्त लायटिंगच्या माळा घ्यायच्या? बघा ५ पर्याय, न उडणाऱ्या माळांचा लखलखाट

झगमग झगमग स्वस्तात मस्त लायटिंगच्या माळा घ्यायच्या? बघा ५ पर्याय, न उडणाऱ्या माळांचा लखलखाट

Online Shopping Tips For Diwali Lighting: दिवाळीला तुमच्या घरावर एकदम नव्या स्टाईलची, देखणी लाईटिंग करायची असेल तर हे काही मस्त पर्याय एकदा बघून घ्यायलाच पाहिजेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2023 06:15 PM2023-10-31T18:15:58+5:302023-10-31T18:17:02+5:30

Online Shopping Tips For Diwali Lighting: दिवाळीला तुमच्या घरावर एकदम नव्या स्टाईलची, देखणी लाईटिंग करायची असेल तर हे काही मस्त पर्याय एकदा बघून घ्यायलाच पाहिजेत...

Online Shopping Tips For Diwali Lighting, Lights for Festival Home Decoration, Indoor Outdoor Decoration in Diwali | झगमग झगमग स्वस्तात मस्त लायटिंगच्या माळा घ्यायच्या? बघा ५ पर्याय, न उडणाऱ्या माळांचा लखलखाट

झगमग झगमग स्वस्तात मस्त लायटिंगच्या माळा घ्यायच्या? बघा ५ पर्याय, न उडणाऱ्या माळांचा लखलखाट

Highlightsयंदाच्या दिवाळीला त्याच त्या जुन्या टिपिकल लाईटिंग लावण्याचा कंटाळा आला असेल तर एकदा या काही लाईटिंग पाहून घ्या

दिवाळीसाठी आतापर्यंत एकदम टिपिकल लाईटिंग मिळायची. छोटे छोटे लाईट त्यात असायचे. फक्त काही पिवळे असायचे, काही पांढरे असायचे तर काही मल्टीकलर असायचे. काही बंद व्हायचे आणि काही चालू व्हायचे, अशी त्यांची उघडझाप सारखी चालू असायची. बाकी काही वेगळेपण त्यात नसायचं. पण आता अलिकडच्या काही वर्षांपासून लाईटिंगचे खूप सुंदर डिझाईन बाजारात आले आहेत. तुम्हालाही यंदाच्या दिवाळीला त्याच त्या जुन्या टिपिकल लाईटिंग लावण्याचा कंटाळा आला असेल तर एकदा या काही ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध असणाऱ्या लाईटिंग पाहून घ्या (Online Shopping Tips For Diwali Lighting). घरबसल्या खूप छान खरेदी होऊन जाईल. (Lights for Festival Home Decoration for Diwali)

दिवाळीसाठी लायटिंगची खरेदी

 

१. हे एक सुंदर डिझाईन पाहा. यामध्ये पाण्याचा थेंब खाली ओघळतो आहे, अशा आकाराचा हा लाईट आहे.

दिवाळीपर्यंत त्वचेवर येईल मस्त ग्लो! रोज आंघोळ करताना फक्त एवढं एकच काम करा- त्वचा चमकेल

Fairy Water Drop असं या लाईटचं वर्णन केलं आहे. त्यामध्ये एकूण १४ LED लाईट असून ते घर, टेरेस यांच्या सजावटीसाठी खूप सुंदर दिसतील. ७.५ सेमीचा एक लाईट असून ती पूर्ण माळ १३ फुटांची आहे. सध्या १९९ रुपयांना ती ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B09JGRJ1FC

 

 

२. कंदिलच्या आकराचे दिवे असणारी ही एक सुंदर लाईटिंग. ही दिव्यांची माळ तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावू शकता. किंवा कम्पाउंड वॉलच्या भिंतीवरही हे लाईट ओळीने मांडून ठेवू शकता.

लेक आणि सून यात काय फरक असतो? करिना कपूरने विचारला सासूबाईंना प्रश्न, शर्मिला टागोर सांगतात..

पायऱ्यांवर मांडून ठेवायलाही ही माळ छान आहे. यामध्ये एकूण १४ LED लाईट असून ही माळ ३ मीटर लांब आहे. ती सध्या २९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B09Q67KH1T

 

 

३. ही एक सुंदर फुलांची माळ बघा. लाईट चालू नसतात, तेव्हाही ही फुलं सजावटीसाठी खूप छान दिसतात.

तुमचीही मुलं आहेत हुशार पण आत्मविश्वास कमी पडतो? करा ३ गोष्टी- मुलांचा कॉन्फिडन्स चटकन वाढेल

ही दिव्यांची माळ लक्ष्मी पुजनाच्या पुजेच्या जवळ मांडून ठेवायला खूप छान दिसेल. किंवा रांगोळीत सजवून ठेवायला, हॉलमध्ये टिपॉयवर ठेवायलाही या माळा खूपच छान आहेत. यामध्ये एकूण १४ LED लाईट असून ही माळ ३ मीटर लांब आहे. सध्या १९९ रुपयांना ती ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B09DGN5MDS

 

Web Title: Online Shopping Tips For Diwali Lighting, Lights for Festival Home Decoration, Indoor Outdoor Decoration in Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.