पुढच्या काही दिवसांमध्ये नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्र म्हणजे गरबा- दांडियाचा जल्लोष... आता दांडिया खेळायला जायचं म्हणजे ड्रेसिंग आणि ॲक्सेसरीज यावर थोडाफार खर्च करावाच लागतो. शिवाय मागच्यावर्षीचे तेच ते दागिने आपण पुन्हा घालत नाही. त्यामुळेच नवरात्रीसाठी यावर्षीचे काही ट्रेंडिंग दागिने घ्यायचे असतील आणि ते ही अगदी खिशाला परवडणाऱ्या किमतीत तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा बघा. अगदी हजार रुपयांत बिंदीपासून ते पैंजणांपर्यंत सगळे दागिने मिळतील (Garba jewellery at affordable price). ही स्मार्ट खरेदी कशी करायची, ते आता पाहूया.... (Complete jewelery set for dandiya in just 1000 Rs..)
१. दागिन्यांचा हा एक छानसा सेट बघा.
बिंदी, गळ्यातलं चोकर, कानातले आणि कानांना लावण्याचा वेल असे ४ दागिने फक्त ३०० रुपयांत मिळत आहेत. यावर बांगड्या आणि पैंजण घेतले की झाली तुमची दागिन्यांची खरेदी....Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0BZSHNRHQ
२. आता हा एक दुसरा सेट बघा.
फक्त १ मिनिटात करा १ जादुई उपाय- त्वचेला होतील ५ जबरदस्त फायदे, ते ही चकटफू...
यामध्ये कानातले, गळ्यातलं आणि बांगड्या असं सगळं फक्त ४९९ रुपयांना मिळत आहे. यासोबत २००- ३०० रुपयांची बिंदी घेतली तर झाला तुमचा सेट तयार..Click To Buy:https://www.amazon.in/dp/B07T14NPVG
३. खास गरब्यासाठी बाजारात सध्या अनेक आकर्षक पैंजण आलेली आहेत. तसेच पैंजण ऑनलाईनही मिळतात. हे त्यातलंच एक उदाहरण.
हे पैंजण २४८ रुपयांना ऑनलाइन शॉपिंग साईटवर मिळत आहे. अशी स्मार्ट खरेदी केली तर अगदी ७००- ८०० रुपयांतच तुमची गरबा- दांडियासाठी दागिन्यांची सगळी खरेदी होऊन जाईल.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0CDGCRLSY