Lokmat Sakhi >Shopping > ना चिपचिप, ना तेलकट चिकटपणा; मल्टपर्पज सनस्क्रिन लोशन: चेहरा दिसेल दिवसभर फ्रेश

ना चिपचिप, ना तेलकट चिकटपणा; मल्टपर्पज सनस्क्रिन लोशन: चेहरा दिसेल दिवसभर फ्रेश

aqualogica glow + dewy sunscreen: सर्व प्रकारच्या स्किन टाइप्ससाठी उत्तम प्रॉडक्ट : product review

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2023 06:45 PM2023-06-20T18:45:32+5:302023-06-20T18:51:02+5:30

aqualogica glow + dewy sunscreen: सर्व प्रकारच्या स्किन टाइप्ससाठी उत्तम प्रॉडक्ट : product review

Product Review : aqualogica glow + dewy sunscreen: Multipurpose Sunscreen Lotion: Face will look fresh all day | ना चिपचिप, ना तेलकट चिकटपणा; मल्टपर्पज सनस्क्रिन लोशन: चेहरा दिसेल दिवसभर फ्रेश

ना चिपचिप, ना तेलकट चिकटपणा; मल्टपर्पज सनस्क्रिन लोशन: चेहरा दिसेल दिवसभर फ्रेश

निकिता बॅनर्जी

 सनस्क्रीन घ्यायचं. पण कोणतं सनस्क्रीन लोशन घ्यायचं? आपल्या त्वचेला काय सूट होईल असा प्रश्न पडतो. चिपचिपे सनस्क्रिन लोशन लावले की घामाने जीव नको होतो. तर त्यावर उपाय काय? नुसतं माइश्चरायरझर लावून  भागत नाही. आपल्याला असं काही हवं की जे मॉइश्चर पण करेल आणि सनस्क्रिनचं पण काम करेल. त्यासाठीच हे एक खास सनस्क्रीन. aqualogica glow + dewy sunscreen.
आता या ॲक्वालॉजिका ग्लो आणि ड्यूई सनस्क्रीनमध्ये असं काय आहे जे अन्य सनस्क्रीनमध्ये नाही..

खास काय आहे?

१. Aqualogica glow + dewy sunscreen.
हे या सनस्क्रिन लोशनचं नाव.
२. आत्ता बाजारात उपलब्ध असलेल्या सनस्क्रीनमध्ये सर्व स्किन टाइपला सूट करेल आणि खिशालाही परवडेल, त्वचेचा पोतही चांगला राहील असं एक मस्त लोशन.
३. SPF ५० PA++++. त्यामुळे UVA/B आणि ब्लू लाइट प्रोटेक्शन मिळते. त्यात कुठलेही उग्र गंध नाहीत की रंग नाही. त्यामुळे त्वचेचं उत्तम संरक्षण होतं.
४. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे लोशन लावलं की एक छान हायड्रेटिंग फिल येतो. कारण लोशनमधले घटक त्वचेत लयकर शोषले जातात.
५. चेहरा एकदम ड्यूई मेकअप केल्यासारखा वाटतो आणि ग्लास स्किन टेक्श्चर त्वचेला मिळते.

सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय?

१. अजिबात चिपचिपे लोशन नाही.
२. ग्लो आणि ड्यूई असा दोन्ही इफेक्ट एक सनसक्रीन लावल्याने येतो.
३. हे लोशन अजिबात ऑइली नसल्याने त्वचेची छिद्र ते बुजवत नाही.
४. उन्हात स्किन काळी पडत नाही.
५. त्वचा ड्राय असो, ऑइली असो की सेन्सिटिव्ह, काही भाग कोरडा, नाक तेलकट असं जरी असलं तरी हे लोशन या सगळ्या त्वचेवर उत्तम काम करतं.

किंमत काय?

बाजारातल्या अन्य लोशनच्या तुलनेत हे लोशन खिशालाही परवडू शकतं. ३९९ रुपये किंमत आहे.
वापरायचं कसं?
उन्हात बाहेर जाताना तर हे लोशन लावायला हवेच.
मात्र आपल्या डेली रुटीनचाही भाग होऊ शकेल इतकं ते चांगलं आहे. ऋतू कुठलाही असो, रोज सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी हे लोशन लावलं तरी ते मॉइश्चरायझरचंही काम करेल.

लक्षात ठेवण्यासारखं..

आपल्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी प्रॉडक्ट निवडताना त्यात काही हानीकारक, इन्स्टंट घटक नाहीत ना हे पहायला हवेत. या प्रॉडक्टमध्ये ते नाहीत.

व्हॅल्यू फॉर मनी

पैसे वसूल प्रॉडक्ट आहे. त्वचेचा पोत कसाही असला तरी हे प्रॉडक्ट लावता येतेच. 

रेटिंग : 4 stars

Web Title: Product Review : aqualogica glow + dewy sunscreen: Multipurpose Sunscreen Lotion: Face will look fresh all day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.