Join us  

पायाला भेगा पडल्या- पाय खरखरीत झाले तर वापरा मोहा फूट केअर क्रिम, ५ दिवसात पाय सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2024 3:46 PM

Product Review : बाजारात उपलब्ध फूट केअर क्रिममध्ये मोहा फूट केअर क्रिम ठरते सरस-असरदार

ठळक मुद्देक्रिममधे वापरण्यात आलेले घटकपदार्थ, क्लिनिकल ट्रायल, रिझल्ट मिळण्यासाठी लागणारा वेळ आणि किंमत यासगळ्यातून कोणती क्रिम बेस्ट हे पाहूया..

पायाला भेगा पडल्या की चालताना दुखते. भेगा वाईटही दिसतात. हिवाळ्यात तर टाचा फुटणे, पायांना भेगा पडणे, कोरडेपणा हा त्रास जास्त होतो. बाजारात अनेक फूट केअर क्रिम उपलब्ध आहेत. मात्र त्यापैकी कोणती क्रिम जास्त इफेक्टिव्ह आहे आणि लवकरात लवकर चांगले रिझल्ट देते हे आपण या प्रॉडक्ट रिव्ह्यूमधून पाहू. या क्रिममधे वापरण्यात आलेले घटकपदार्थ, क्लिनिकल ट्रायल, रिझल्ट मिळण्यासाठी लागणारा वेळ आणि किंमत यासगळ्यातून कोणती क्रिम बेस्ट हे पाहूया..

 

मोहा फूट केअर क्रिम (Moha: Foot Care Cream)१. पायाला भेगांपासून ते पायांची काळजी, ड्रायनेस यावर उपाय म्हणून मोहा फूट केअर क्रिम वापरता येऊ शकते. ही क्रिम क्लिनिकली आणि डर्मोटोलॉजिकली टेस्टेड आहे. २. पपई, कापूरकचरी, ॲलोवेरा, पेपरमिंट ऑईल हे नैसर्गिक आयुर्वेदिक घटक त्यात वापरण्यात आलेले आहेत.३. ‌थकल्याभागल्या पायांना पहिल्याच वापरात ही क्रिम पोषण देणे, दुसऱ्याच वापरात मॉइश्चराईज करते आणि केवळ ५ दिवसात पायांमध्ये झालेला सुंदर बदल दिसू लागतो. ४. बाजारात उपलब्ध अन्य क्रिम्सच्या तुलनेत मोहा फूट केअर क्रिम ही सर्वाधिक रिव्ह्यू झालेली आणि बेस्ट सेलिंग क्रिम आहे.५. मोहा फुट केअर क्रिम क्लिनिकली टेस्टेड आहे.(CTRI/20211/11/038346*+) मोहा क्रिम लावल्यानंतर फक्त ५ दिवसात पायांमध्ये ठळक फरक जाणवतो, रिलिफ मिळतो. मोहाने आजवर तीनदा केलेल्या मनीबॅक चॅलेंजमध्ये एकही पॅक परत आले नाही इतकी ही क्रिम असरदार आहे.

किंमत : ३०५ रुपयेग्रॅमेज : १०० ग्राममोहा क्रिमवर २५ % डिस्काऊण्टही उपलब्ध आहे.व्हॅल्यू फॉर मनी : जास्त ग्राम क्रिम आणि किंमत कमी, अधिक असरदार आणि परिणामकारक अशी ही क्रिम आहे.

 

हिमालया वेलनेस फूट केअर क्रिम (Himalaya wellness foot care cream)१. भेगा पडून पाय खूप जास्त कोरडे पडले असतील तर हिमालया वेलनेस फूट केअर क्रिम वापरण्याचा उपाय करून पाहा. ही क्रिम क्लिनिकली आणि डर्मोटोलॉजिकली टेस्टेड आहे.२. मध, हळद, नैसर्गिक तेल आणि अनेक आयुर्वेदिक पदार्थ वापरून हे क्रिम तयार करण्यात आलं आहे.३. हे क्रिम वापरल्याने साधारण तिसऱ्या दिवशी कोरडे, खरखरीत झालेले तळपाय मऊ- मुलायम वाटतात.

किंमत : ११५ रुपयेग्रॅमेज : ५० ग्रामव्हॅल्यू फॉर मनी : नियमित वापर केल्यास काही दिवसांतच तळपाय स्वच्छ आणि मऊ होतात.

 

३. केमिस्ट ॲट प्ले (Chemist at play)

१. हिवाळ्यातल्या थंड आणि कोरड्या हवेमुळे तळपाय खरखरीत झाले असतील, तर केमिस्ट ॲट प्ले ड्राय ॲण्ड क्रॅक्ड हिल्स फूट क्रिम वापरता येते.२. नॅचरल एएचए, अमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स आणि शिया बटर वापरून पायांसाठी हे खास क्रिम तयार करण्यात आले आहे.३. हे क्रिम तळपायांना २४ तास मॉईश्चराईज ठेवते. 

किंमत : ३४९ रुपयेग्रॅमेज : ५० ग्रामव्हॅल्यू फॉर मनी : हे क्रिमएकदा लावले तरी ते पायांना २४ तास मॉईश्चराईज ठेवते.

 

४. फूटबेटिक (Footbetik)

१. तळपायांना भेगा पडून ते फूटले असतील, ड्राय झाले असतील तर एकदा फिक्सडर्मा फूटबेटिक क्रिम वापरून पाहा. ही क्रिम क्लिनिकली टेस्टेड आहे.२. तळपायांना भेगा पडल्याने खूप आग होत असेल, तळपायांना खाज येत असेल तरहे क्रिम फायदेशीर आहे.३. हे क्रिम एकदा लावलं की तळपायांना जास्त काळ हायड्रेटेड ठेवतं.

किंमत : ३२५ रुपयेग्रॅमेज : ५० ग्रामव्हॅल्यू फॉर मनी : लॅक्टिक ॲसिड, युरिया, शीया बटर, टी ट्री, व्हिनेगर असे घटक असणारे हे क्रिम तळपायांची उत्तम काळजी घेतं.

प्रॉडक्ट रिव्ह्यूबाजारात उपलब्ध या ४ ही ब्रॅण्डचा प्रॉडक्ट रिव्ह्यू केला. प्रॉडक्ट्स वापरुन पाहिले तर असे दिसते की मोहा फूट केअर क्रिम अधिक असरदार आहे. रिझल्ट अन्यांच्या तुलनेत अधिक लवकर आणि जास्त चांगले आहेत. मोहा फूट केअर क्रिमची किंमत इतर क्रिमपेक्षा कमी आहे. क्रिमही १०० ग्राम आहे जी अन्य क्रिमच्या तुलनेत जास्त आहे. पायांच्या सर्व समस्यांसाठी मोहा फुट केअर क्रिम अधिक परिणामकारक आहे.रेटिंग ४.५

 

टॅग्स :खरेदीब्यूटी टिप्स