Lokmat Sakhi >Shopping > ॲक्ने, चेहऱ्यावरचे डाग होतील कमी, १० मिनिटांत होईल स्किन डिटॉक्स, वापरून बघा खास फेसपॅक

ॲक्ने, चेहऱ्यावरचे डाग होतील कमी, १० मिनिटांत होईल स्किन डिटॉक्स, वापरून बघा खास फेसपॅक

Dot & Key Cica & Salicylic French Green Clay Face Mask ॲक्ने, चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी परफेक्ट फेसपॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2023 07:17 PM2023-08-17T19:17:47+5:302023-08-18T08:46:18+5:30

Dot & Key Cica & Salicylic French Green Clay Face Mask ॲक्ने, चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी परफेक्ट फेसपॅक

Product Review, Cica & Salicylic French Green Clay Face Mask, Best for acne, dark spots, Controls excess oil | ॲक्ने, चेहऱ्यावरचे डाग होतील कमी, १० मिनिटांत होईल स्किन डिटॉक्स, वापरून बघा खास फेसपॅक

ॲक्ने, चेहऱ्यावरचे डाग होतील कमी, १० मिनिटांत होईल स्किन डिटॉक्स, वापरून बघा खास फेसपॅक

Highlightsहे प्राॅडक्ट उत्तम आणि डर्मिटॉलॉजिकली टेस्टेड आहे

वयाचा एक ठराविक टप्पा ओलांडला की पिंपल्स येण्याची समस्या बहुतांश तरुणाईला जाणवू लागते. पिंपल्स येऊन ४ ते ५ दिवसांत जातातही. पण त्यांचे डाग मात्र पुढे कित्येक आठवडे चेहऱ्यावर तसेच राहतात. ज्यांना पिंपल्सचा त्रास खूप जास्त असतो, अशांच्या चेहऱ्यावर तर कायम डाग, ॲक्ने दिसतात. हे डाग, ॲक्ने घालविण्यासाठी मग फेसवॉश किंवा मॉईश्चरायझिंग क्रिम लावण्याकडे अनेकांचा कल असतो. पण मुळात पिंपल्स येण्याचं खरं कारण आहे ऑईली त्वचा. म्हणूनच त्वचेतून होणारं तेलाचं अतिरिक्त स्त्रवण कमी करण्यासाठी Dot & Key चा Cica & Salicylic French Green हा फेसमास्क वापरून बघा.. यामुळे त्वचेचा तेलकटपणा कमी होऊन पिंपल्स, ॲक्ने आणि चेहऱ्यावरचे डागही कमी होण्यास मदत होईल. Controls excess oil, Fades acne scars, Soothes inflammation असं त्याचं वर्णन करण्यात आलं आहे.

 

Dot & Key Green Clay Face Mask ची वैशिष्ट्ये
१. french green clay, matcha tea, salicylic ॲसिड यांच्यापासून तयार झालेला हा फेसमास्क ॲक्ने, डार्क स्पॉट्स कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो.
२. त्वचेतून स्त्रवणारे अतिरिक्त तेल नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त.
३. १० मिनिटांत त्वचा डिटॉक्स करतो.
४. ऑईली त्वचा असणाऱ्यांसाठी विशेष फायदेशीर आहे. याच्या नियमित वापरामुळे त्वचा नितळ, डागविरहीत होईल. त्वचेला मॅट लूक मिळेल.

कोणासाठी विशेष फायदेशीर आहे?
congested skin या प्रकारात ज्यांची त्वचा येते, अशा लोकांसाठी हा फेसपॅक विशेष फायदेशीर ठरतो. ज्यांच्या त्वचेचा पोत एकसारखा नसतो, त्वचेवर नेहमी पिंपल्स आलेले दिसतात, ओपन पोअर्स दिसतात, विशेषत: गालांवर लहान- लहान खड्डे दिसतात, अशी त्वचा congested skin म्हणून ओळखली जाते. 

किंमत काय?
या फेसपॅकचा ८५ ग्रॅमचा पॅक ५५० रुपयांना उपलब्ध आहे. वजनानुसार किमतीमध्ये बदल होतो. 
किंमत आणि उपयोग यासाठी हे प्राॅडक्ट उत्तम आणि डर्मिटॉलॉजिकली टेस्टेड आहे.
रेटिंग : 4 ****

 

Web Title: Product Review, Cica & Salicylic French Green Clay Face Mask, Best for acne, dark spots, Controls excess oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.