Lokmat Sakhi >Shopping > फक्त ४९९ रुपयांत घ्या कॉटनचे गाऊन- घरात घालण्यासाठी बेस्ट आणि उन्हाळ्यात होणारी तगमगही थांबेल

फक्त ४९९ रुपयांत घ्या कॉटनचे गाऊन- घरात घालण्यासाठी बेस्ट आणि उन्हाळ्यात होणारी तगमगही थांबेल

Product Review For AALIT Nighty For Women: उन्हाळ्याच्या दिवसात घरात घालायला तुम्हाला हलकेफुलके गाऊन घ्यायचे असतील तर तुम्ही या पर्यायाचा नक्कीच विचार करू शकता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2025 18:36 IST2025-04-16T15:12:11+5:302025-04-16T18:36:00+5:30

Product Review For AALIT Nighty For Women: उन्हाळ्याच्या दिवसात घरात घालायला तुम्हाला हलकेफुलके गाऊन घ्यायचे असतील तर तुम्ही या पर्यायाचा नक्कीच विचार करू शकता.

Product Review For AALIT Nighty for Women, shopping tips for nighty for women, summer special pure cotton nighty at low price | फक्त ४९९ रुपयांत घ्या कॉटनचे गाऊन- घरात घालण्यासाठी बेस्ट आणि उन्हाळ्यात होणारी तगमगही थांबेल

फक्त ४९९ रुपयांत घ्या कॉटनचे गाऊन- घरात घालण्यासाठी बेस्ट आणि उन्हाळ्यात होणारी तगमगही थांबेल

Highlightsहे गाऊन सध्या ४९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध असून त्याला ग्राहकांकडून ४. ५ स्टार मिळाले आहेत.

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे सगळीकडेच उन्हाचा कडाका वाढलेला आहे आणि पुढच्या एखाद्या महिन्यात तर तो आणखी वाढणार आहे. सतत घाम येत असतो, गर्मी होत असते त्यामुळे या दिवसात अंगावर कोणतेही जड कपडे घालावे वाटत नाहीत. अगदी हलके सुती, पातळ कपडे बरे वाटतात. म्हणूनच घरात घालायला जर तुम्ही कॉटनचे गाऊन घेण्याचा विचार करत असाल तर ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध असणारे हे काही पर्याय एकदा नक्कीच बघा (summer special pure cotton nighty at low price). कमीतकमी पैशांत तुमची चांगली खरेदी होऊ शकते.(Product Review For AALIT Nighty For Women)

 

AALIT Nighty for Women

१. ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध असणारे AALIT Nighty हे गाऊन सुती कपड्यापासून शिवलेले असल्यामुळे ते अतिशय आरामदायी आहेत. 

२. दोन्ही गाऊनवर छान प्रिंट केलेलं असून त्यांचे रंगही गडद आहेत. बऱ्याचदा घरात काम करताना कपड्यांवर काही ना काही सांडते. त्यामुळे बहुतांश गृहिणी घरात घालण्यासाठी गडद किंवा डार्क रंगाचे कपडे घेण्यास प्राधान्य देतात. अशा महिलांना या गाऊनचा गडद रंग आवडू शकतो.

संकष्टी चतुर्थी: नव्या वर्षातल्या पहिल्याच चतुर्थीसाठी गणरायासाठी करा कणिक- रव्याचे मोदक, घ्या रेसिपी

३. गाऊनला समोरच्या भागात बटन देण्यात आल्यामुळे ते काढायला- घालायला अतिशय सोपे आहेत. 

४. रात्रीच्या वेळी किंवा दिवसा घालायलाही गाऊन छान आहेत. कारण त्यांच्यावरचं प्रिंट खूप आकर्षक असून सगळ्याच वयोगटातल्या महिलांना शोभून दिसणारं आहे. 

जुन्या लेदर बुटांवर सुरकुत्या आल्या? घ्या उपाय- ५ मिनिटांत सुरकुत्या जाऊन बूट होतील नव्यासारखे कडक

किंमत आणि रेटिंग 

AALIT Nighty for Women हे गाऊन सध्या ४९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध असून त्याला ग्राहकांकडून ४. ५ स्टार मिळाले आहेत.

Click To Buy:
https://amzn.to/4jdoVwA

 

Web Title: Product Review For AALIT Nighty for Women, shopping tips for nighty for women, summer special pure cotton nighty at low price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.