जवळपास प्रत्येक घरातच गॅस लायटर वापरलं जातं. पुर्वी काडेपेटी घरोघरी असायच्या. पण आता मात्र त्याची जागा गॅस लायटरने घेतली आहे. पण बऱ्याच जणांचा असा अनुभव आहे की लायटर अवघ्या ६ ते ७ महिन्यांत खराब होऊन जातं. एक लायटर साधारण १०० ते १५० रुपयांना मिळतं. त्यामुळे वारंवार असा खर्च परवडणारं नाही. म्हणूनच आता त्या आपल्या जुन्या लायटरला पर्याय म्हणून या एका नवीन रिचार्जेबल इलेक्ट्रिक गॅस लायटरचा आपण नक्कीच विचार करू शकतो. बघा हे लायटर नेमकं असतं कसं आणि ते कुठून घ्यायचं (Product Review For BELOXY USB Plasma Rechargeable Electric Gas Lighter)
BELOXY USB Plasma Rechargeable Electric Gas Lighter
हे गॅस लायटर रिचार्ज करता येतं. त्यामुळे ते आपण नक्कीच रिचार्ज करून पुन्हा पुन्हा वापरू शकतो. म्हणूनच आता एकदा हे लायटर घेतलं की मग ते खराब झालं म्हणून पुन्हा पुन्हा बदलण्याची कटकटच नाही...
घासल्यानंतरही टॉयलेट पिवळच दिसतं? ३ सोपे उपाय, कमी मेहनतीत घाणेरडं टॉयलेट होईल चकाचक
स्वयंपाक घरातलं लायटर आपण फक्त गॅस पेटवण्यासाठीच वापरू शकतो. पण या इलेक्ट्रिक लायटरचे मात्र अनेक उपयोग आहेत. हे लायटर मेणबत्ती, गॅस, देवघरातला दिवा लावण्यासाठीही आपण वापरू शकतो.
या लायटरच्या पुढच्या बाजुला एक फ्लेक्झिबल नेक देण्यात आली आहे. त्यामुळे हे लायटर आपण आपल्याला पाहिजे तसं वळवून, वाकवून वापरू शकतो.
वजन कमी करायचंय, पण डाएट करणं अवघड जातं? डॉक्टर सांगतात 'हा' उपाय- वजन उतरेल भराभर
या लायटरमधून निघणारी फ्लेम अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आली आहे की हवा लागून ती विझू शकत नाही. त्यामुळेच आउटडोअर वापरासाठीही हे लायटर उत्तम आहे.
किंमत आणि रेटिंग
या लायटरला ग्राहकांकडून 4.5 स्टार मिळाले असून ते सध्या २९८ रुपयांत ऑनलाइन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:https://amzn.to/3WRertH