बऱ्याचदा ऑफिसमध्ये जेव्हा फॉर्मल मिटिंग असतात किंवा काही फॉर्मल कार्यक्रम असतात तेव्हा अशावेळी अनेक वर्किंग वुमन साडी नेसण्यास प्राधान्य देतात. कारण साडीमुळे तुम्हाला एक भारदस्त लूक मिळतो आणि समोरच्यावर तुमची एक वेगळीच छाप पडते. आता त्यातही जर ऑफिसमध्ये साडी नेसायची असेल तर त्यासाठी मग कॉटन, लिनन अशा साड्यांनाच जास्त पसंती दिली जाते. म्हणूनच तुम्हाला जर कॉटनची हलकीफुलकी म्हणजेच वजनाला अतिशय कमी असणारी आणि खूप रिच लूक देणारी साडी घ्यायची असेल तर त्यासाठी खाली दिलेल्या या साडीचा तुम्ही नक्कीच विचार करून शकता..(Product Review for C J Enterprise Women's Pure Soft Kanjivaram Cotton Silk Saree)
C J Enterprise Women's Pure Soft Kanjivaram Cotton Silk Saree
कांजीवरम कॉटन सिल्क साडी किंवा बनारसी पॅटर्न कॉटन साडी असं या साडीचं वर्णन केलेलं आहे.
ही साडी अतिशय लाईटवेट असून तिची किंमत सुद्धा खूप कमी आहे.
रोजच्या वापरासाठी घ्या मोत्यांचे पेंडंट असणारे नाजुक मंगळसूत्र, बघा सगळ्यात सुंदर १० डिझाईन्स
या साडीमध्ये कित्येक वेगवेगळे पॅटर्न्स उपलब्ध असून सगळ्याच पॅटर्नमध्ये अनेक वेगवेगळ्या रंगाच्या साड्या मिळत आहेत.
या साडीला घरी धुणे किंवा इस्त्री करणे अगदी सोपे आहे. त्यामुळे दरवेळी साडी ड्रायक्लिनसाठी देऊन पैसे खर्च करण्याची गरजच नाही.
सायीमध्ये घाला लिंबाचा रस, एका मिनिटांत मिळेल लोणी आणि पनीरसुद्धा.. करून बघा..
या साडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचा लूक एवढा सोबर आहे की ती तुम्ही ऑफिसला नेसून गेलात तरी छानच दिसते किंवा एखाद्या छोटेखानी कार्यक्रमात नेसली तरी तिथेही शोभून दिसते.
किंमत आणि रेटींग
या साडीला ग्राहकांकडून ४ स्टार मिळाले असून ती फक्त ४७९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:https://amzn.to/4hpirJW