मार्च महिना उजाडला आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही. उन्हाचा कडाका आता पुढच्या काही दिवसांतच अतिशय वाढणार आहे. एकदा का उन्हाचा कडाका वाढला की मग पंखा, एसी, फ्रिज, कुलर अशा उन्हाळ्यात हमखास लागणाऱ्या वस्तूंच्या किंमती खूप वाढतात. त्यामुळेच तुम्हाला अशा काही उपकरणांची खरेदी करायची असेल तर सध्याचा वेळ अतिशय योग्य आहे. कारण बाजारात वस्तूंचे खूप प्रकार आलेले असून त्यांच्या किंमती अजून म्हणाव्या तशा वाढलेल्या नाहीत. उन्हाळ्यात स्वयंपाक घरात काम करणाऱ्या महिलांना खूप जास्त उकडत असते. कारण तिथे पंखा लावण्याची सोय नसते. छताला लावलेला पंखाही गरम वारे सोडतो. त्यामुळे तिथे काम करणाऱ्या महिलांना एक छोट्या आकाराचा आणि थंडगार हवा देणारा पोर्टेबल पंखा हवा असतो (portable fan shopping at low price). हा पंखा सध्या निम्म्या किंमतीत ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत असून त्याची इतर वैशिष्ट्ये काय आणि तो कसा खरेदी करायचा ते पाहूया..(Product Review For Gaiatop USB Desk Fan)
Gaiatop USB Desk Fan
१. या पंख्याला कमी, मध्यम आणि जास्त अशा तीन प्रकारच्या स्पीड आहेेत. तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही तो वापरू शकता.
खाेबरेल तेलात २ पदार्थ मिसळून डोक्याला मालिश करा, १ महिन्यात केस गळणं थांबेल
२. या पंख्याचा अजिबात आवाज येत नाही. त्यामुळे त्याचा तुमच्या कामात काहीच अडथळा येत नाही. काही जणांना पंख्याच्या आवाजामुळेही डोकेदुखी होते. तसा त्रास या पंख्याबाबत होणार नाही.
३. हा पंखा वजनाने खूप हलका आहे. त्यामुळे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर तो सहज नेता येतो. १५*६*१६ सेमी एवढे त्याचे आकारमान असून तो १८४ ग्रॅम वजनाचा आहे.
४. USB ने हा पंखा चार्ज होतो. लॅपटॉप, पॉवर बँक, एसी अडाप्टर, मोबाईल चार्जर अशा उपकरणांना लावून तुम्ही तो चार्ज करू शकता. तो चार्ज करण्यासाठी खूपच कमी इलेक्ट्रिसिटी लागते.
पाहा कॉटनच्या जुन्या साड्या वापरून गोधडी शिवण्याची सोपी पद्धत, शिलाई मशिनचीही गरज नाही
५. काही ठिकाणी बऱ्याच वेळ वीज जाते. उन्हाळ्यात वीज गेल्यास पंख्याअभावी जीव कासावीस होतो. अशा ठिकाणी हा चार्जिंगचा पंखा खूप उपयुक्त ठरू शकतो.
६. हा पंखा ९० डिग्री अंशामध्ये फिरतो. त्यामुळे तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही तो ॲडजस्ट करून घेऊ शकता.
किंमत आणि रेटिंग
हा पंखा सध्या ५६९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत असून त्याला ग्राहकांकडून ४.३ स्टार मिळाले आहेत.
Click To Buy:https://amzn.to/4idRZDm