जीन्स तर हल्ली सगळेच वापरतात. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत कित्येक जणांच्या आवडीचा पेहराव म्हणजे जीन्स आणि टॉप.. प्रवासातही हा पेहराव अतिशय आरामदायी वाटतो. त्यामुळे हल्ली जीन्स वापरणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. पण कधी आपली तब्येत उतरते तर कधी जीन्स धुतल्यानंतर तिची फिटींग बिघडते. कधी कधी आपणच जरा सैलसर जीन्स घेतो पण ती खूपच सैल झाल्याने घालण्यासारखी राहात नाही. अशा कोणत्याही कारणामुळे जर तुमची जीन्स कंबरेमध्ये सैल झाली असेल तर ती पुन्हा परफेक्ट फिटींगची करण्यासाठी तिला हे खास बटन लावा. ऑनलाईन शॉपिंग साईटवरून तुम्ही असे जीन्स ॲडजेस्टेबल बटन किंवा पिन मागवू शकता.(Jean Buttons Pins Product Review)
१. Jean Buttons Pins for Loose Jeans
जीन्स ॲडजेस्टेबल बटनचा हा एक पहिला प्रकार पाहा. तुमच्या जीन्सचे बटन जिथे असते तिथे तुम्हाला हे बटन लावायचे आहे. तुम्हाला जीन्स केवढी टाईट पाहिजे आहे त्याचा अंदाज घ्यायचा आणि तिथे हे बटन लावून टाकायचे आणि या बटनात जीन्सचे काजे अडकवायचे.
फेब्रुवारी महिन्यातच फुलांनी बहरून जाईल मोगरा- त्यासाठी फक्त २ गोष्टी आता लगेच करा..
किंमत आणि रेटींग
१९९ रुपयांत असे ५ प्रकारचे बटन सध्या ऑनलाईन शाॅपिंग साईटवर मिळत असून त्याला ग्राहकांकडून 4.1 स्टार मिळाले आहेत.
Click To Buy:https://amzn.to/4jmfsDz
२. SANNIDHI® Daisy Adjustable Waist Buckle for Pants
जीन्सला थोडा स्टायलिश फंकी लूक पाहिजे असेल तर अशा काही डिझाईनच्या बटनांची निवड करू शकता. यामध्ये दोन बटनांचा सेट तुम्हाल जीन्सवर लावावा लागतो. डाव्या किंवा उजव्या बाजुला एक बटन लावायचे.
नाश्त्यामध्ये चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका! पौष्टिक वाटत असले तरी पोटासाठी आहेत अतिशय घातक
त्यानंतर जीन्स तुम्हाला जेवढी घट्ट करायची असेल तेवढ्या अंतरावर दुसरे बटन लावायचे आणि हे दोन्ही बटन एकमेकांमध्ये अडकवून द्यायचे. यामुळे जीन्स तर मापाची होतेच पण तिला आणखी आकर्षक लूक मिळतो.
किंमत आणि रेटींग
अशा बटनांच्या ४ जोड्या म्हणजेच एकूण ८ पिना ३५१ रुपयांत ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत असून त्याला ग्राहकांकडून 3.9 स्टार मिळाले आहेत.
Click To Buy:https://amzn.to/4hr9DTH