स्वयंपाकघरात काम करताना प्रत्येकीलाच हा अनुभव येत असतो. आपण सिंकमध्ये भांडी धुतो आणि त्यानंतर ती एखाद्या जाळीच्या टोपल्यात टाकून ठेवतो. आपण भांडी व्यवस्थित निथळून घेतोच. पण तरीही बऱ्याचदा भांड्यांमधे उरलेलं थोडंफार पाणी जाळीच्या भांड्यातून खाली गळतं आणि मग फरशी ओली होते. किंवा हे जाळीदार टोपलं आपण किचन ओट्यावर ठेवलं तर ओटाही ओला होतो. ओलसर झालेल्या फरशीवरून पाय सटकून पडण्याचा धोकाही असतोच. म्हणूनच आता जाळीदार टोपली सोडा आणि ओलसर भांड्यांसाठी असणारी खास ड्राईंग मॅट वापरा. ही मॅट नेमकी कशी असते आणि ती तुम्ही कुठून घेऊ शकता ते पाहूया..(Product Review For speculo New Dish Drying mat)
speculo New Dish Drying mat
ही मॅट Diatomite मटेरियलपासून तयार करण्यात आली आहे की तिच्यावर पडलेलं पाणी ती व्यवस्थित शोषून घेते. त्यामुळे फरशीअजिबात ओली होत नाही.
ही मॅट ४० सेमी लांब असून ३० सेमी रुंद आहे. त्यामुळे बरेचसे भांडे तिच्यावर व्यवस्थित मावू शकतात.
या मॅटचं आणखी एक वैशिष्ट्य असं की तिच्यावर भांड्यांच्या ओलसरपणाचे कोणतेही डाग पडत नाहीत. त्यामुळे ती वारंवार स्वच्छ करण्याची गरज नाही.
दंड खूप जाड आहेत? 'अशा' बाह्यांचं ब्लाऊज शिवा, बेढबपणा झाकला जाऊन हात दिसतील नाजुक
ही मॅट ॲण्टी स्किट आणि ॲण्टी स्क्रॅच असल्यामुळे वापरण्यास खूप सोपी आणि भरपूर टिकाऊ आहे.
तुमच्या किचनला अधिक स्मार्ट आणि मॉडर्न लूक देण्यासाठी ही मॅट नक्कीच उपयोगी ठरते. शिवाय तुमचं कामसुद्धा खूप सोपं करते.
Skin Care Routine: बऱ्याचजणी 'या' चुका करतात; त्यामुळेच तर चेहऱ्यावर पिगमेंटेशन, पिंपल्स येतात
किंमत आणि रेटींग
speculo New Dish Drying mat २९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध असून तिला ग्राहकांकडून ४ स्टार मिळाले आहेत.
Click To Buy: https://amzn.to/40DI9Dx