रोजच्या कामाचा ताण आल्यामुळे चेहरा डल, काळपट दिसतो. सकाळी कितीही मेकअप केला तरी थोड्यावेळानं फेस डल, थकल्यासारखा वाटतो. अश्यात त्वचेला ताजंतवानं ठेवण्यासाठी गुलाबपाणी फायदेशीर ठरतं. याचे अनेक फायदे आहेत. यामुळे त्वचेचा थंडावा मिळत नाही तर त्वचेचा पोतही सुधारतो. बाजारात रोज वॉटर ५० रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. अशावेळी नेमकं कोणतं रोज वॉटर वापरचं असा प्रश्न पडतो. याचं साधं सोपं उत्तर म्हणजे जस्ट हर्ब्सचे रोज वॉटर टोनर मिस्ट (Just Herbs Rose Water Toner Mist) अगदी १०० एमएलच्या लहान बाटलीत हे उपलब्ध आहे. ही बॉटल तुम्ही कुठेही कॅरी करू शकता.
जस्ट हर्ब्सचे रोज वॉटर टोनर मिस्टची खासियत
जस्ट हर्ब्सचे रोज वॉटर १०० टक्के नैसर्गिक असून अल्कोहोल फ्री आहे यात नैसर्गिकरित्या उपललब्ध होणाऱ्या एर्ट्रिंजंटचा वापर करण्यात आला आहे. हे पॅराबीन फ्री आहे आणि व्हेगन आहे. यात कोणत्याही आर्टिफिशियल फ्रेंगरंस नाही. याचा वापर तुम्ही कोणताही फेस मास्क बनवण्यासाठी करू शकता. त्वचेतलं एक्स्ट्रा तेलही यामुळे कमी होते.
हे रोज वॉटर टोनर वापरण्याचे फायदे
हे रोज वॉटर रोज वापरल्यास त्वचेवर ऑईल जमा झाल्यामुळे येणारे पिंपल्स कमी होतात. उन्हामुळे त्वचा डल दिसते, गुलाब पाण्याच्या वापरानं त्वचा चांगली राहण्यास मदत होते. त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते यामुळे चेहरा टवटवीत दिसतो. जळल्याचे किंवा कापल्याचे व्रण निघून जातात आणि त्वचेच्या इतर समस्याही टाळता येतात.
या गुलाब पाण्याचा नियमित वापर केल्यास तुम्हालाही त्वचेत बदल दिसून येईल. ज्यामुळे तुमची त्वचा ताजीतवानी आणि हायड्रेट राहते. फ्रिजमध्ये, बॅगमध्ये किंवा कारमध्ये ठेवून तुम्ही कधीही चेहऱ्याला लावून फ्रेश फिल करू शकता. दीर्घकाळ स्क्रीन एक्सपोजर आणि प्रदूषणामुळे थकलेल्या आणि कोरड्या डोळ्यांसाठी आरामदायी स्प्रे म्हणून देखील चांगले कार्य करते. तुम्ही उटणं आणि फेस पॅकमध्ये मिसळण्यासाठी याचा वापर करू शकता.
रोज वॉटर टोनर मिस्टचा वापर कसा करायचा?
सगळ्यात आधी डोळे बंद करा आणि स्प्रे बॉटल चेहऱ्यासमोर धरा आणि १ स्प्रे मारा. यामुळे चेहरा स्वच्छ होण्यास मदत होईल. चेहऱ्यावरचं गुलाबपाणी सुकल्यानंतर मॉईश्चरायजर लावा.
किंमत495 /-
व्हॅल्यू फॉर मनी
किंमतीच्या दृष्टीने आणि क्वालिटीनुसार हे गुलाबपाणी उत्तम असून डर्मिटॉलॉजिकली टेस्टेड आहे.
स्टार **