Join us

पार्लरमध्ये न जाता घरच्याघरी अप्पर लिप्स-आयब्रो करणारं पाहा मशिन, ५ मिनिटांत करा परफेक्ट काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2025 18:05 IST

product review: Painless Eyebrow Hair Remover: upper lip hair remover for women: hair removal trimmer for women with LED Light: हेअर रिमूव्हलचा वापर कसा करायचा याबद्दल अधिक माहिती पाहूयात.

त्वचा जितकी नाजूक असते त्याच्यावरील असणारे अवयव देखील तितकेच नाजूक असतात.(Painless Eyebrow Hair Remover) सुंदर दिसण्यासाठी आपण त्वचेची काळजी घेतो. अनेक महागडे उत्पादने चेहऱ्यासाठी लावतो. डोळ्यांच्या भुवया हा शरीराचा सर्वात नाजूक भाग आहे.(upper lip hair remover for women) आपल्या चेहऱ्यांच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी भुवयांचे मोठं योगदान आहे. भुवयांचे केस वाढल्यावर त्या विचित्र दिसतात. भुवयांना व्यवस्थित शेप करण्यासाठी आपण पार्लरमध्ये जातो. (air removal trimmer for women with LED Light)

हार्मोनल्सच्या बदलामुळे भुवयांवरील केस वाढत नाही तर चेहऱ्यावर देखील केस येतात. कपाळावर, हनुवटीवर आणि अप्पर लिप्सवर ज्यामुळे आपला चेहरा विचित्र आणि बेढब वाटतो. आयब्रो आणि चेहऱ्यावरील केस काढताना अनेकवेळा आपल्याला आग, जळजळ आणि वेदनेला सामोरे जावे लागते. थ्रेडिंग, वॅक्सिंग आणि प्लकिंग आणखी त्रास होतो. त्वचा कोरडी पडते. गजलेल्या प्लकरमुळे आपल्याला नाहक त्रास होतो. अनेकदा थ्रेडिंग करताना धाग्यामुळे आपल्याला इजा होते. या त्रासाला प्रत्येक महिलेला सामोरे जावे लागते. 

फक्त ४४९ रुपयांत आणा'टू-इन-वन बाऊल', फ्रिज दिसेल चकाचक,फळे-भाज्या टिकतील जास्त

आयब्रो करताना अनेकदा तो बरोबर शेपमध्ये येत नाही. वारंवार अप्पर लिप्स केल्यामुळे त्वचा कोरडी पडते. या भागावर सतत पिंपल्स येतात. अप्पर लिप्समुळे आपल्याला लोकांमध्ये फारसे वावरता येत नाही. अप्पर लिप्ससाठी आपण अनेकदा घरगुती उपाय करतो. बेसनाचे-डाळीचे पीठ लावतो परंतु, यामुळे केस काही प्रमाणात निघतात. मुळापासून केस काढण्यासाठी आणि हा त्रास कमी करण्यासाठी आपण पेन विरहित हेअर रिमूव्हलचा वापर करु शकतो. या हेअर रिमूव्हलचा वापर कसा करायचा याबद्दल अधिक माहिती पाहूयात. 

अप्पर लिप्स, आयब्रो हेअर रिमूव्हल

हा हेअर रिमूव्हल चेहऱ्यावरील केस काढण्यास मदत करतो. घाईच्या वेळी किंवा पार्टी, फंक्शनमध्ये जायचे असेल आणि पार्लरमध्ये जाण्यास वेळ नसेल तर याचा वापर करता येईल. हा हेअर रिमूव्हल आपण चार्ज देखील करु शकतो. हा हेअर रिमूव्हल कोणत्याही त्वचेवर सूट होईल. तसेच वेदना आणि आगपासून आपल्याला आराम मिळेल. आपल्याला हा ट्रिमर सहज कुठेही घेऊन जाता येईल. 

View this post on Instagram

A post shared by 𝗣𝗿𝗮𝗴𝘆𝗮 𝗣𝗮𝗻𝗱𝗲𝘆 | Travel - lifestyle - Skin ✨ (@vishkanya0903)

">

 

वैशिष्ट्ये 

1. हा हेअर रिमूव्हल आपल्याला महागडे उत्पादन     खरेदी करण्यापासून वाचवतो. तसेच यामुळे आपल्या त्वचेवरील केस वेदनाविरहित निघण्यास मदत करतात. 

2. यामध्ये आपल्याला सेल घालून वापरता येईल. चेहरा, हनुवटी आणि मानेवरील नको असलेले केस हळुवारपणे काढण्यासाठी हा ट्रिमर काम करेल. 

3. वॅक्स किंवा थ्रेडिंगच्या वेदना कमी करण्यासाठी आपण याचा वापर करु शकतो. अवघ्या पाच मिनिटांत आपले केस निघण्यास मदत होईल. 

4. यामध्ये एलईडी लाइट देखील आहे. ज्याच्या वापर करुन चेहऱ्यावरील केस पूर्णपणे साफ झाले आहेत की, नाही हे आपल्याला कळेल. तसेच याचा वापर केल्यास आपल्याला कट, त्वचा लाल होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. 

5. हा रिमूव्हल पोर्टेबल लिपस्टिक पार्टी आकाराचा बनवला आहे. प्रवास किंवा फिरायला जाणार असाल तर बॅगमध्ये ठेवण्यास सोपा होईल. आपण याचा वापर कधीही कुठेही करु शकतो. 

किंमत आणि रेटिंग 

Painless Eyebrow Hair Remover trimmer आपल्याला ४९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग     साईटवर मिळत आहे. या पेन रिमूव्हल ट्रिमरला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच ३.७ स्टार ग्राहकांकडून देण्यात आले. ग्राहकांना खरेदीवर ६७ टक्क्यांची ऑफर मिळतेय. हा हेअर रिमूव्हल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.https://amzn.to/3FLZF1k

 

टॅग्स :खरेदी