Lokmat Sakhi >Shopping > एकाच वेळी होतील इडली-उत्तपा, फक्त ३५० रुपयांत आणा हे खास ‘पॅनमेकर’, भन्नाट वस्तू

एकाच वेळी होतील इडली-उत्तपा, फक्त ३५० रुपयांत आणा हे खास ‘पॅनमेकर’, भन्नाट वस्तू

product review: uttapan pan maker : Non-stick Uttapam pan: Best Uttapam pan for home use: Uttapam pan buying guide: How to use Uttapam pan: आपण मिनी पॅन उत्तपा आणि इडली पॅनमेकर खरेदी करु शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2025 10:40 IST2025-04-01T10:36:14+5:302025-04-01T10:40:02+5:30

product review: uttapan pan maker : Non-stick Uttapam pan: Best Uttapam pan for home use: Uttapam pan buying guide: How to use Uttapam pan: आपण मिनी पॅन उत्तपा आणि इडली पॅनमेकर खरेदी करु शकतो.

product review PANCA Non-Stick Grill Pan Mini Pan Uttapam Tawa Aluminum Multi Snack how to buy online | एकाच वेळी होतील इडली-उत्तपा, फक्त ३५० रुपयांत आणा हे खास ‘पॅनमेकर’, भन्नाट वस्तू

एकाच वेळी होतील इडली-उत्तपा, फक्त ३५० रुपयांत आणा हे खास ‘पॅनमेकर’, भन्नाट वस्तू

रविवार असो किंवा सुट्टीचा दिवस आपल्या घरी हमखास बनते ती इडली. हल्ली इडली- डोशाचे पीठ देखील बाजारात सहज मिळते. (uttapan pan maker) त्यामुळे ती बनवायला देखील अगदी सोपी जाते. गृहिणींचे स्वयंपाकघरातील काम लगेच आणि सहज व्हावे अशी त्यांची इच्छा असते.(Best Uttapam pan for home use) त्यासाठी स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात ज्या वेळी खाऊ नसतात. अगदी कांदा-लसूण चिरण्यापासून ते चपाती बनवण्यापर्यंतच्या. (product review)
सकाळचा नाश्ता असो किंवा दुपारचे जेवण आवडीचे नसले की, मुले नाक मुरडतात.(Uttapam pan buying guide) इडली बरेचदा खाताना घशात अडकते त्यामुळे आपल्या ठसका लागतो. यासाठी घरात अनेकांच्या जीभेचे चोचले वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पुरवावे लागतात. पचायला सोपी आणि पौष्टिक असल्याने हा साउथ इंडियन पदार्थ हल्ली घराघरात पाहायला मिळतो. यात फायबर आणि प्रथिने असतात. तसेच इडलीच्या पिठापासून डोसे, अप्पे, उत्तपा यांसारख्या पदार्थांना वेगळी टेस्टी देऊन बनवता येतात. 

पार्लरमध्ये न जाता घरच्याघरी अप्पर लिप्स-आयब्रो करणारं पाहा मशिन, ५ मिनिटांत करा परफेक्ट काम


घरात एकाला इडली आणि दुसऱ्याला अप्पे किंवा उत्तपा खायचा असेल तर आपली तारेवरची कसरत असते. परंतु, आता गृहिणींना यातून आराम मिळू शकतो. आपण मिनी पॅन उत्तपा आणि इडली पॅनमेकर खरेदी करु शकतो. ज्यामुळे आपला वेळ देखील वाचेल आणि मुलांच्या आवडीचे पदार्थ देखील बनवता येतील. 

इडली, उत्तपा पॅनमेकर 

हा पॅनमेकर इडली, उत्तपा आणि पॅनकेक बनवण्यासाठी वापरता येईल. घाईच्या वेळी किंवा मुलांना वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखायला लावायची असेल तर आपण यामध्ये पदार्थ ट्राय करु शकतो. इतकेच नाही तर यात आपण इतक अनेक पदार्थ आपल्याला बनवता येतील. 

">

वैशिष्ट्ये

1. या पॅनमेकरमध्ये आपल्याला उत्तपा, कबाब, चिल्ला, क्रेप्स, पॅनकेक आणि इतर बरेच पदार्थ बनवता येतील. 

2. याच्या बाहेरील आवरणावर कोटिंग केली आहे, ज्यामुळे गंजणार नाही. तसेच चिप आणि क्रॅक प्रतिरोधक आहे. याचा कलर आणि डिझाइन आपल्या स्वयंपाकघरात उठून दिसेल. 

3. तसेच या भांड्याला पकडण्यासाठी हॅण्डल देखील आहे. ज्यामुळे आपल्याला भाजणार नाही. 

4. हे मॅट-ब्लॅक इनॅमल इंटीरियर आणि टेक्सचर्ड असल्यामुळे अधिकाळ टिकेल. तसेच हे मेड इन इंडिया प्रोडक्ट आहे. 

किंमत आणि रेटिंग 

PANCA Non-Stick Grill Pan Mini Pan Uttapam Tawa Aluminum Multi Snack आपल्याला ३४९  रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. या पॅनमेकरला ग्राहकांची चांगली पसंती असून ४.२ रेटिंग स्टार देण्यात आले आहे. तसेच ग्राहकांना खरेदीवर ६५ टक्क्यांची ऑफर मिळतेय. हा इडली - उत्तपा पॅनमेकर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://amzn.to/3XCXmEb

Web Title: product review PANCA Non-Stick Grill Pan Mini Pan Uttapam Tawa Aluminum Multi Snack how to buy online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Shoppingखरेदी