Join us

विकत आणा ही रांगोळी किट, इतकी भारी की ५ मिनिटात काढा मोठमोठ्या रांगोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 20:19 IST

Product Review : Rangoli Making Kit For Better Ragoli Designs : रांगोळी काढण्यासाठी वापरा हे किट. मस्त डीझाइन काढणे अगदी सोपे होईल.

रांगोळी काढणं हा फक्त छंद नाही, तर ती एक कला आहे. पूर्वीच्या काळी शेणाने जमिन सारवून त्यावर रांगोळी काढली जायची. नंतर गेरूचा दगड वापरायची पद्धत सुरू झाली.(Product Review : Rangoli Making Kit For Better Ragoli Designs ) आजही अनेक जण तो दगड वापरतात. आता जमिनीला चिकटवण्यासाठी कागदही मिळतो. त्यावरती रांगोळी काढायची. काम झालं की कागद काढून टाकायचा. ज्या प्रकारे चित्रकलेसाठी विविध टुल्स मिळतात, तसेच आता रांगोळीसाठीही मिळतात. बाटलीला भोक पाडून ठिपके टाकण्याची गरज आता पडत नाही. वेगवेगळे रेखीव असे छापेही मिळतात. (Product Review : Rangoli Making Kit For Better Ragoli Designs )कोणताही उत्सव असला की, आपण दारासमोर रांगोळी काढतोच. रांगोळी शुभ मानली जाते. 

रांगोळी आणि रांगोळीसाठीचे चांगल्या दर्जाचे साहित्य मात्र बाजारभर फिरून शोधावे लागते. एकतर रांगोळी रवाळ असते किंवा मग रंग सोडणारी असते. (Product Review : Rangoli Making Kit For Better Ragoli Designs )तसेच छाप्यांनाही भोकं पडलेली असतात. तुम्हालाही चांगल्या दर्जाचे रांगोळी काढण्यासाठीचे साहित्य हवे आहे का? तर मग हे प्रॉडक्ट नक्कीच वापरून बघा. चांगली रांगोळी काढण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा सर्व वस्तू यामध्ये आहेत.    रांगोळी मेकिंग किट

 रांगोळी मेकिंग किट असे या प्रॉडक्टचे नाव आहे. रांगोळी काढताना झटपट काढता यावी, यासाठी या प्रॉडक्टचा वापर करता येईल. या किटमध्ये पुढील वस्तूंचा समावेश आहे. १.यामध्ये एक रांगोळी काढायचं पेन आहे.२. एकूण १० रांगोळी काढायच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या जाळ्या दिलेल्या आहेत.३. तीन रांगोळी फिलर यामध्ये आहेत.    ४. ५० ग्रॅमच्या ६ विविध रंगाच्या रांगोळीच्या बॉटल्स यामध्ये आहेत. ५. ६ रांगोळीचे स्टॅम्प्स आहेत. 

किंमत आणि रेटिंग

या प्रॉडक्टला ४०० हून जास्त लोकांनी रेटिंग दिले आहे. ३.७ एवढं रेटिंग या प्रॉडक्टला मिळाले आहे. याची किंमत ४९४ रूपये एवढी आहे.  पे ऑन डिलिव्हरीसुद्धा उपलब्ध आहे. तसेच दहा दिवसांची रिटर्न पॉलिसी आहे. वॉरंटी पॉलिसीसुद्धा उपलब्ध आहे. तुम्हाला जर हे प्रॉडक्ट विकत घ्यायची इच्छा असेल, तर खालील लिंक वर जाऊन ऑर्डर करू शकता.  https://amzn.to/4i5uUDa

   

टॅग्स :खरेदीरांगोळीगृह सजावटअ‍ॅमेझॉन