Join us  

Raincoat Shopping For Kids: मुलांसाठी रेनकोट विकत घेताय? बघा, ३०० रुपयांत मस्त रेनकोट, खिशाला परवडणारे ४ प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 5:51 PM

Kids Raincoat Shopping: मुलांसाठी रेनकोट खरेदी (raincoat shopping) करण्याचा विचार असेल तर हे काही पर्याय एकदा तपासून बघाच.. खिशाला परवडणारे आणि क्वालिटीच्या बाबतीत उत्तम असणारे हे काही मस्त पर्याय. (best options for kids raincoat)

ठळक मुद्देतीनच महिने लागणारी ही वस्तू आणि त्यातली पाऊस पडेल तेव्हाच तिची गरजम्हणूनच अशा गोष्टीसाठी खूप पैसा खर्च करण्याची इच्छा होत नाही. त्यासाठीच तर बघा रेनकोटचे हे काही स्वस्तात मस्त पर्याय.

मागची २ वर्षे कोरोनामुळे शाळा बंदच होत्या. त्यामुळे तेव्हा मुलांना काही रेनकोट लागले नाहीत. पण आता मात्र पुन्हा एकदा शाळा नियमित सुरू झाल्याने मुलांसाठी रेनकोट, छत्री घेणं गरजेचं झालं आहे. कारण जुने रेनकोट (online shopping options for raincoat) आता अगदीच लहान झाले आहेत. रेनकोटची गरज फार- फार तर ३ महिने. त्यानंतर तो कपाटात बंद होऊन जातो. पुन्हा पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत मुलांची उंची वाढलेली असते. त्यामुळे मग त्या रेनकोटचा उपयोग होतच नाही. तीनच महिने लागणारी ही वस्तू आणि त्यातली पाऊस पडेल तेव्हाच तिची गरज भासते. म्हणूनच अशा गोष्टीसाठी खूप पैसा खर्च करण्याची इच्छा होत नाही. त्यासाठीच तर बघा रेनकोटचे हे काही स्वस्तात मस्त पर्याय. (Best options for kids raincoat at low price)

 

३०० रुपयांत घ्या मस्त रेनकोट१. हा रेनकोट ऑनलाईन शाॅपिंग साईटवर अवघ्या २३५ रुपयांना मिळतो आहे. पोटऱ्यांपर्यंत लांब असणाऱ्या या रेनकोटला हूड देखील आहे. शिवाय या रेनकोटचं डिझाईन असं आहे की मुलगा- मुलगी कोणीही तो घालू शकतात. रेनकोटचा हा प्रकार आवडला असेल तर खालील लिंकवर क्लिक करा. 

Click To Buy:  https://www.amazon.in/dp/B0B4HF1LCC

 

 

२. गुलाबी रंग हा लहान मुलींचा विशेष आवडता. त्यामुळे त्यांच्या सगळ्या वस्तू गुलाबी रंगाच्याच असाव्यात, असा बऱ्याच जणींचा आग्रह असतो. म्हणूनच तर अशा पद्धतीच्या गुलाबी रंगाची डिमांड बरीच आहे. हा रेनकोट ऑनलाईन शॉपिंग साईवर २९९ रुपयांना मिळतो आहे. या रेनकोटला हूड तर आहेच, शिवाय त्याच्यापुढेही एक ट्रान्सफरंट कव्हर आहे. जेणेकरून चेहऱ्यालाही पाऊस लागणार नाही. या रेनकोटबाबत अधिक माहिती घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Click To Buy:   https://www.amazon.in/dp/B09VC6RNS5

 

 

३. हा पोटरीपर्यंत लांब असणारा रेनकोट ॲनिमल प्रिंट या प्रकारात मिळतोय. रेनकोटवर जे विशिष्ट डिझाईन आहे, त्यावरून तो ॲनिमल प्रिंट म्हणून ओळखला जातो. हा रेनकोटही मुलगा- मुलगी या दोघांनाही चालू शकतो. ऑनलाईन शॉपिंग साईटवर हा रेनकोट सध्या २९० रुपयांना उपलब्ध आहे. रेनकोट आवडला असल्यास खालील लिंकवर क्लिक करा.

Click To Buy:  https://bit.ly/3QVHMyp

 

 

४. ग्राफिक प्रिंट प्रकारातला हा रेनकोटही अनेक जणांच्या आवडीचा आहे. या रेनकोटचा बेस रंग हा ट्रान्सफरंट प्रकारचा असून त्यावर वेगवेगळ्या रंगांनी ग्राफिक प्रिंट केले आहे. मुलांसाठी आणि मुलींसाठी यात वेगवेगळ्या प्रकारचे अनेक डिझाईन्स उपलब्ध आहेत. हा रेनकोट २९० रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर उपलब्ध असून याविषयी अधिक माहिती घ्यायची असल्यास खालील लिंकवर क्लिक करा. 

Click To Buy:  https://bit.ly/3y55Q9u

 

टॅग्स :खरेदीमानसून स्पेशललहान मुलं