कपाटात भरपूर साड्या असतात. पण तरीही नवी साडी घेण्याची भारीच हौस असते. आता राखीपौर्णिमेचा सण काही दिवसांवर आला आहे (Rakshabandhan Celebration 2024). या सणासाठी सुंदर पारंपरिक पद्धतीची काठपदर साडी घेण्याच्या विचारात असाल तर ऑनलाईन शॉपिंग साईटवरचे काही सुंदर, देखणे पर्याय एकदा बघाच.. सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवही सेल सुरू असल्याने अतिशय देखण्या आणि महागड्या साड्या कमीतकमी किमतीत मिळत आहेत (saree shopping for rakhi pournima festival). त्यामुळे साडी घेण्यापुर्वी हे काही पर्याय एकदा तपासून पाहा.. या साड्या तुम्ही तुमच्या भावाकडून राखीपौर्णिमेची ओवाळणी म्हणूनही घेऊ शकता. (traditional banarasi kanjivaram soft silk saree under 500)
५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत घ्या सुंदर साडी
लग्नसमारंभात नेसता येईल अशी हेवी वर्क असणारी टिपिकल काठपदर साडी घ्यायची असेल तर हा एक पर्याय तुम्हाला आवडू शकतो.
मुलांचे केस खूपच पातळ झालेत? केसांना वाढच नाही? जावेद हबीब सांगतात ‘हा’ उपाय
प्युअर बनारसी सिल्क साडी असं या साडीचं वर्णन करण्यात आलं असून ती सध्या केवळ ४६९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे. ग्राहकांकडूनही या साडीला ४ पेक्षा अधिक रेटिंग देण्यात आलं असून वेगवेगळ्या आकर्षक रंगात ती उपलब्ध आहे.
Click To Buy:
https://amzn.to/4ckpX5v
ही आणखी एक देखणी साडी पाहा. कांजीवरम सॉफ्ट सिल्क प्रकारातली ही साडी बघताक्षणीच कोणालाही आवडेल अशीच आहे.
दिवसातून दोनदा ब्रश करूनही दातांचा पिवळेपणा जात नाही- तोंडातून दुर्गंध येतो? बघा कुठे चुकतं...
या साडीचा लूक अतिशय क्लासी असून लग्नसमारंभासाठी किंवा एखाद्या मोठ्या कार्यक्रमासाठी ती नक्कीच छान लूक देईल. ही साडीही अनेक वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असून ती सध्या केवळ ४९८ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे.
Click To Buy:
https://amzn.to/4dCw9Hd
कांजीवरम, बनारसी या प्रकारातलीच साडी घ्यायची असेल पण तिचा लूक थोडा मॉडर्न पाहिजे असेल तर ही एक साडी बघा..
खिडकीला बसवलेली जाळी घाण साचून काळपट झाली? १ मस्त ट्रिक- काही मिनिटांतच जाळी चकाचक...
कांजीवरम सॉफ्ट सेमीसिल्क बनारसी साडी या प्रकारातली ही साडी सध्या फक्त ४७४ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे. माॅडर्न आणि ट्रॅडिशनल अशा दोन्ही पद्धतींनी तुम्ही ती साडी नेसू शकता.
Click To Buy:
https://amzn.to/46FCe3n