Join us  

दुपट्टा कमाल का!! तिरंगा ओढणी घ्या एकदम स्वस्तात, खरेदी करा नव्या स्टाइलच्या सुंदर ओढण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2024 12:05 PM

Republic Day Celebration: प्रजासत्ताक दिनानिमित्त लगेचच तिरंगा ओढणीची खरेदी करून टाका. बघा त्यात आलेले अनेक नवनविन प्रकार...(shopping tips for tiranga dupatta)

ठळक मुद्देबाजारात सध्या वेगवेगळ्या कपड्यांत तयार झालेल्या तिरंगा ओढण्यांचे अनेक नवनविन प्रकार पाहायला मिळत आहेत.

प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सगळीकडे दिसून यायला सुरुवात झाली आहे. पांढऱ्या, मोतिया, ऑफ व्हाईट रंगाचे सुंदर कपडे घालण्यासाठी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन अतिशय चांगले निमित्त असतात. तुम्हालाही प्रजासत्ताक दिनी तुमच्या ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये किंवा अन्य कुठे होणाऱ्या कार्यक्रमाला (Republic day celebration) जाण्यासाठी पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचे असतील आणि त्यावर तिरंगा ओढणी घ्यायची असेल तर लगेचच खरेदी करून घ्या (Tiranga dupatta, tri colour dupatta at low price). कारण बाजारात सध्या वेगवेगळ्या कपड्यांत तयार झालेल्या तिरंगा ओढण्यांचे अनेक नवनविन प्रकार पाहायला मिळत आहेत. (shopping tips for tiranga dupatta or chunni)

 

बांधणी सिल्क हा अनेक जणींना ऑल टाईम फेव्हरेट कपडा प्रकार आहे.

राष्ट्रीय बालिका दिनी काजोलची न्यासासाठी इमोशनल पोस्ट, म्हणाली लेकीला एवढं सक्षम बनवू की.....

यावर्षी २६ जानेवारीनिमित्त बांधणी सिल्क प्रकारातले अनेक दुपट्टे बाजारात आले आहेत. या ओढणीच्या काठांवर सोनेरी जर्दोसी वर्क असून कपडा अतिशय मऊ आहे. ३१३ रुपयांना तो ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळतो आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B099KF5TGV

 

 

ही शिफॉनमधली टाय- डाय प्रकारातली ओढणी आहे. कॅरी करायला आणि वापरायला अगदी सोपी- सुटसुटीत.

तुम्हाला माहिती आहे भराभर वजन कमी करणारा '३०- ३०- ३०' फॉर्म्युला? बघा कसा करायचा वेटलॉस

शिवाय ही ओढणी मेंटेन करणंही खूप अवघड नाही. त्यामुळे ती ओढणी कॅरी करायची, सांभाळायची फारशी कटकट नको असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. ही ओढणी सध्या २२९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B09CMQYXDT

 

 

अगदी प्लेन ओढणी नको असेल तर या ओढणीचाही विचार करू शकता. कॉटन सिल्क या प्रकारातल्या या ओढणीवर सोनेरी रंगाचे सुंदर वर्क आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त पांढरा कुर्ता, पंजाबी ड्रेस घ्यायचाय? बघा कमी किमतीत ३ सुंदर पर्याय

शिवाय ओढणीचे काठही छान आहेत. त्यामुळे तुमचा लूक आणखी खुलून येईल. ड्रेस जर साधा असेल तर त्यावर ही वर्क असणारी ओढणी नक्कीच शोभून दिसेल. ही ओढणी सध्या २४९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0CBSGVMRW

 

टॅग्स :खरेदीप्रजासत्ताक दिन २०२४ऑनलाइन