प्रत्येक सणानुसार कपड्यांची खरेदी केली तर अनेक उत्तम पर्याय आपल्याला कमी किमतीत सहज मिळून जातात. म्हणजे संक्रांतीनिमित्त काळ्या रंगाच्या साड्यांचे असंख्य प्रकार बाजारात आलेले असतात. एरवी वर्षभर त्यातले बहुतांश प्रकार पाहायलाही मिळत नाहीत. तसंच पांढऱ्या कपड्यांचं आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन (Republic Day Celebration) या राष्ट्रीय सणानिमित्त पांढऱ्या रंगाचे ड्रेस, साड्या यांचे कित्येक नवनविन प्रकार पाहायला मिळतात. त्यामुळे ज्यांना पांढऱ्या, मोतिया रंगाचे कपडे घ्यायचे असतात, अशा अनेकजणी या राष्ट्रीय सणांची वाट पाहतात. तुम्हालाही प्रजासत्ताक दिनानिमित्त पांढऱ्या, मोतिया, ऑफ व्हाईट रंगाच्या कुर्त्यांची खरेदी करायची असेल तर हे काही पर्याय एकदा पाहून घ्या.(white top, white kurti shopping for women at low price)
कुर्ता- पायजमा- ओढणी अशा संपूर्ण ड्रेसची खरेदी करायची असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. या ड्रेसचा कुर्ता कॉटनचा असून पायजमा ॲन्कल लेन्थ आहे.
रात्रीचं जेवण ‘सातच्या आत!’ अनुष्का शर्मा -अक्षयकुमार-मनोज वाजपेयी सायंकाळी लवकर जेवतात कारण..
कुर्त्याच्या बाह्या थ्री- फोर्थ असून त्याला छान कॉलर नेक आहे. या ड्रेसच्या ओढणीवर एम्ब्रॉयडरी केलेली असून हा संपूर्ण ड्रेस ९९५ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळतो आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B096K9WPKC
थोडा हेवी प्रकारातला कुर्ता घ्यायचा असेल तर हा एक चांगला प्रकार आहे. या अतिशय घेरदार असणाऱ्या अनारकली कुर्त्यावर चिकनकारी वर्क करण्यात आलं आहे.
राष्ट्रीय बालिका दिनी काजोलची न्यासासाठी इमोशनल पोस्ट, म्हणाली लेकीला एवढं सक्षम बनवू की.....
यावर एखादी चमकदार रंगाची हेवी वर्क असणारी ओढणी घेतली तर सण- समारंभात घालायला हा ड्रेस परफेक्ट आहे. हा ड्रेस सध्या ७७९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळतो आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0CBX856TY
जीन्सवर घालायला शॉर्ट कुर्ता घ्यायचा असेल तर या कुर्त्याचा विचार करू शकता.
तुम्हाला माहिती आहे भराभर वजन कमी करणारा '३०- ३०- ३०' फॉर्म्युला? बघा कसा करायचा वेटलॉस
हा कुर्ता कॉटनचा असून त्यावर चिकनकारी वर्क करण्यात आलं आहे. ग्राहकांकडूनही या कुर्त्याला चांगले रिव्ह्यू मिळाले असून तो सध्या ५७५ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0C7VQ58KW