महालक्ष्मी किंवा गौरीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. बऱ्याच घरांमध्ये महालक्ष्मीला नव्या साड्या घेतात. काही जणी हौस म्हणून घेतात तर काही घरांमध्ये ती प्रथा असते. म्हणूनच तुमचीही यावर्षीची महालक्ष्मीच्या साड्यांची खरेदी राहिली असेल आणि त्यासाठी बाहेर बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ नसेल, तर साड्यांचे हे काही पर्याय एकदा बघून घ्या. अगदी १ हजार रुपयांमध्येही खूप सुंदर, नव्या पद्धतीच्या काठपदर साड्या मिळतात. (Rich look silk saree in just 1000 rupees)
महालक्ष्मीसाठी साडी खरेदी
१. गुलाबी रंगाची ही साडी पाहताच कोणालाही ती कांजीवरम प्रकारातलीच वाटेल. कांजीवरम प्रकारातली लिची सिल्क टेक्स्चरची ही साडी दिसायला अतिशय सुंदर आहे. शिवाय रंगही देखणा आहे. या साडीला ग्राहकांकडून ४ स्टार मिळाले असून सध्या ती ५९९ रुपयांना ऑनलाईन् शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे. साडी खरेदी करायची असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास पुढील लिंकवर क्लिक करा.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0B521JQX6
२. स्वस्तात मस्त साडी खरेदी करायची असेल, तर हा आणखी एक पर्याय तुम्ही पाहू शकता.
भाजी आवडीची नाही, मग तोंडी लावायला ५ मिनिटांत करा एक झणझणीत पदार्थ - जेवणाची वाढेल रंगत
ही साडीही सेमी कांजीवरम प्रकारातली असून सॉफ्ट सिल्क टेक्स्चरची आहे. साडीचा ग्लेझ खूप छान असून एखाद्या लग्न समारंभासाठी किंवा सणावारासाठी तम्ही ती नंतरही नेसू शकता. ऑनलाईन शॉपिंग साईटवर ही साडी सध्या ९४९ रुपयांना उपलब्ध आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0BC9L819S
३. वरील साड्या बघितल्या की जशा कांजीवरम प्रकारातल्या वाटतात, तशी ही साडी बनारसी साडीच्या धाटणीची वाटते.
गणपती डेकोरेशनसाठी ट्रेण्डी लाईटिंग माळ हवी आणि ते ही स्वस्तात? बघा ३ हटके पर्याय...
ही साडी अनेक आकर्षक रंगात उपलब्ध असून सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर ती अवघ्या ३९९ रुपयांना उपलब्ध आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0BNL527CL