Lokmat Sakhi >Shopping > आता कितीही कपडे धुतले तरीही साबण संपणार नाही, विकत घ्या १३० रुपयांचे 'सोप रोलर', होईल पैशांची बचत!

आता कितीही कपडे धुतले तरीही साबण संपणार नाही, विकत घ्या १३० रुपयांचे 'सोप रोलर', होईल पैशांची बचत!

Rolling Soap Dispenser Box : Easy Cloth Washing Soap Roller : Roller Soap Dispenser Box : Portable Laundry Rolling Soap Box Easy Cloth Washing Soap Roller, Plastic Dispenser Case with Lid : कपडे धुण्याचा साबण ओला होऊन वाया जाऊ नये यासाठी आपण 'सोप रोलरचा' वापर करु शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2025 16:05 IST2025-01-31T15:50:29+5:302025-01-31T16:05:32+5:30

Rolling Soap Dispenser Box : Easy Cloth Washing Soap Roller : Roller Soap Dispenser Box : Portable Laundry Rolling Soap Box Easy Cloth Washing Soap Roller, Plastic Dispenser Case with Lid : कपडे धुण्याचा साबण ओला होऊन वाया जाऊ नये यासाठी आपण 'सोप रोलरचा' वापर करु शकतो.

Roller Soap Dispenser Box Portable Laundry Rolling Soap Box Easy Cloth Washing Soap Roller, Plastic Dispenser Case with Lid | आता कितीही कपडे धुतले तरीही साबण संपणार नाही, विकत घ्या १३० रुपयांचे 'सोप रोलर', होईल पैशांची बचत!

आता कितीही कपडे धुतले तरीही साबण संपणार नाही, विकत घ्या १३० रुपयांचे 'सोप रोलर', होईल पैशांची बचत!

'साबण' ही आपल्या रोजच्या वापरातील एक महत्वाची वस्तू आहे. घरातील वेगवेगळ्या कामांसाठी आपण साबणाचा वापर करतो. कपडे धुण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत घरातील विविध (Easy Cloth Washing Soap Roller) कामांसाठी साबणाचा वापर हा होतो. आपल्यापैकी बहुतेकजणांच्या घरी कपडे वॉशिंग मशीनमध्ये न धुता  हातानेच धुतले जातात. कपडे धुताना साबणाचा वापर केला जातो(Rolling Soap Dispenser Box).

कपडे धुताना या साबणाचा वापर करताना शक्यतो हा साबण पाण्याने भिजून ओला होऊन गळू लागतो. असा ओला झालेला साबण गळून वाया जातोच. एवढंच नव्हे तर काहीवेळा हा ओलाचिंब झालेला साबण ( Portable Laundry Rolling Soap Box Easy Cloth Washing Soap Roller, Plastic Dispenser Case with Lid) कपड्यांना चिकटून राहतो. यासाठी कपडे धुण्याचा साबण गळून वाया जाऊ नये म्ह्णून आपण अनेक उपाय करतो. परंतु हा नेहमीचा कपडे धुण्याचा साबण ओला होऊन वाया जाऊ नये यासाठी आपण 'सोप रोलरचा' वापर करु शकतो. 'सोप रोलर' म्हणजे काय? त्याचा वापर कसा करावा हे पाहूयात.    

'सोप रोलर' म्हणजे काय ? 

कपडे धुताना कपड्याचा साबण बरेचदा पाण्यामुळे खूप ओलाचिंब होतो. असा ओलाचिंब साबण लगेचच गळून वाया जातो. असे होऊ नये यासाठी साबणाची बचत करण्यासाठी आपण 'सोप रोलरचा' वापर करू शकतो. 'सोप रोलर' ही एक प्रकारची साबण ठेवण्याची छोटीशी डबीच असते. ही एक साबणाच्या आकाराची चौकोनी अशी प्लॅस्टिकची डबी असते. या डबीच्या पृष्ठभागाशी काही लहान लहान छिद्र असतात, ज्या छिद्रांतून जास्तीचे पाणी गळून जाऊन साबण कोरडा राहण्यास अधिक मदत होते. त्यानंतर या डबीच्या बरोबर मध्यभागी एक मध्यम आकाराची स्प्रिंग असते. या स्प्रिंगवर साबण ठेवण्यासाठी एक प्लॅस्टिकची छोटी पातळ पट्टी असते. त्यावर आपण साबण ठेवू शकतो. साबण ठेवल्यानंतर त्यावर एका विशिष्ट्य प्रकारचे गोलाकार ४ रॉड असलेले झाकण बसवून घ्यावे. मग हा साबण किंचित पाणी घालूंन ओला केल्यावर आपण याने कपडे धुवू शकतो.

ही डबी उलटी करुन ज्या भागात गोलाकार रॉड आहेत तो भाग कपड्यांवर हळूहळू चोळून घेतल्याने साबण कपड्यांवर आपोआप सगळीकडे व्यवस्थित पसरतो. अशाप्रकारे आपण या 'सोप रोलरचा' वापर करून साबण फार चिकट किंवा पाण्याने ओलचिंब होऊ न देता अगदी झटपट कपडे धुवू शकतो.

या 'सोप रोलरचा' वापर केल्याने साबण गळून वाया जात नाही. परिणामी, तो जास्त दिवसांसाठी टिकतो. अशाप्रकारे आपण या 'सोप रोलरचा' वापर करून कपडे धुण्याचा साबण गळून वाया जाण्यापेक्षा त्याची बचत करु शकतो. 

आता कढई -झारा विसरा, तळण्यासाठी फक्त ५०० रुपयांचं भांडं, कमीत तेलात होते तळण...


तुम्ही हे ‘वॉशर बाऊल’ विकत आणून तर पाहा, किचनमधली सगळी कामं होतील चटचट-काही मिनिटांत...

किंमत आणि रेटिंग. 

हे 'सोप रोलर' आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकते. या 'सोप रोलरचा' ला ५.० इतके रेटिंग देण्यांत आले असून आत्तापर्यंत ३०० पेक्षा अधिक लोकांनी हे 'सोप रोलर' विकत घेतले आहे. हे 'सोप रोलर' १३० रुपयांपर्यंत विकत मिळतात. असे हे 'सोप रोलर' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.https://amzn.to/3WFB1W6

Web Title: Roller Soap Dispenser Box Portable Laundry Rolling Soap Box Easy Cloth Washing Soap Roller, Plastic Dispenser Case with Lid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.