Lokmat Sakhi >Shopping > गरम पातेलं हातातून निसटायची भीती वाटते? नवी सांडशी घ्यायची, पाहा ३ पर्याय-स्वस्तात उत्तम सांडशी

गरम पातेलं हातातून निसटायची भीती वाटते? नवी सांडशी घ्यायची, पाहा ३ पर्याय-स्वस्तात उत्तम सांडशी

Sandasi For Kitchen, check out price range : स्वयंपाक करताना हाताशी सतत लागते ती सांडशी, ती मजबूतही हवी आणि टिकाऊ, पाहा परफेक्ट पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2023 04:34 PM2023-12-20T16:34:51+5:302023-12-20T16:38:16+5:30

Sandasi For Kitchen, check out price range : स्वयंपाक करताना हाताशी सतत लागते ती सांडशी, ती मजबूतही हवी आणि टिकाऊ, पाहा परफेक्ट पर्याय

Sandasi For Kitchen, check out price range | गरम पातेलं हातातून निसटायची भीती वाटते? नवी सांडशी घ्यायची, पाहा ३ पर्याय-स्वस्तात उत्तम सांडशी

गरम पातेलं हातातून निसटायची भीती वाटते? नवी सांडशी घ्यायची, पाहा ३ पर्याय-स्वस्तात उत्तम सांडशी

स्वयंपाकघरात अनेक गोष्टींचा वापर होतो. मुख्य म्हणजे भांड्यांशिवाय किचन अपुरे आहे. किचनमध्ये विविध प्रकारच्या धातूची भांडी आढळतील. पातेलं, प्लेट्स, ताट, वाट्या, चमचे यासह पक्कड ज्याला काही जण चिमटा (Sandasi) देखील म्हणतात, स्वयंपाकघरात चिमटा असणं देखील गरजेचं आहे. भांडं गरम असेल तर, चिमट्याच्या मदतीने आपण गरम भांडं उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेऊ शकतो.

चिमट्याची पक्कड घट्ट असणं गरजेचं आहे. जर चिमटा सैल असेल तर, भांडं हातातून निसटू शकते. ज्यामुळे आपल्याला हाताला चटका किंवा इजा होऊ शकते (Shopping). काही ठिकाणी चिमट्याला सांडशी देखील म्हणतात. जर आपल्या घरातील सांडशी खराब झाली असेल तर, शिवाय स्वस्तात मस्त पक्कड खरेदी करायचं असेल तर, हे ३ ऑप्शन पाहून ऑनलाईन खरेदी करा(Sandasi For Kitchen, check out price range).

स्टेनलेस स्टील सिंपल सांडशी

जर आपल्याला स्टेनलेस स्टीलची पक्कड हवी असेल तर, एकदा या चिमट्यावर नजर टाका. रोजच्या वापरातली ही सांडशी पकडण्यासाठी सोपी आहे. शिवाय स्टेनलेस स्टील असल्यामुळे त्याला गंज देखील पकडणार नाही. मार्केटमधील महागडी सांडशी खरेदी करायची नसेल तर, १३६ रुपयात मिळणारी ही सांडशी खरेदी करा. याच्यात आपल्याला अधिक डिझाईन पाहायला मिळतील.

फक्त २९९ रुपयांच्या आत मिळणारे वन पीस पाहा, स्वस्तात-मस्त; न्यू इयर पार्टीमध्ये दिसाल सर्वात सुंदर

Click to Buy :- स्टेनलेस स्टील सिंपल सांडशी

किचन ग्रीप स्टेनलेस स्टील पक्कड

बऱ्याचदा पक्कड हातातून किंवा भांडं पकडताना निसटते. अशावेळी हाताला चटका देखील बसू शकते. जर आपल्याला दुतोंडी सांडशीचा वापर करायला जमत नसेल तर एकदा किचन ग्रीप स्टेनलेस स्टीलच्या पक्कडचा वापर करून पाहा. याच्या पुढील बाजूस ४ दात असतात. यामुळे भांडं पकडताना निसटत नाही. या सांडशीचा अधिक वापर गावाकडच्या गृहिणी करतात. कारण यामुळे चुलीवरील भांडं पकडण्यास सोपे जाते. या सांडशीची किंमत २२९ इतकी आहे. जर २ घेतल्यास ३१२ रुपयांपर्यंत मिळेल.

वजन कमी करण्याचे सारे फंडे फेल? किचनमधल्या ४ मसाल्यांचे एक खास ड्रिंक, वजन घटणारच

Click to Buy :- ग्रीप स्टेनलेस स्टील पक्कड

स्टेनलेस स्टील चिमटा

स्टेनलेस स्टीलचा चिमटा हवं असेल तर, एकदा ही सांडशी पाहा. याची डिझाईन इतर चिमट्यापेक्षा वेगळी आहे. शिवाय याची पकड देखील घट्ट आहे. शिवाय स्टेनलेस स्टील असल्यामुळे यावर गंज चढणार नाही. वर्षानुवर्षे ही पक्कड उत्तमरित्या टिकेल. आपल्यालाही पक्कड २९९ रुपयांपर्यंत मिळेल. यात विविध डिझाईन्स देखील उपलब्ध आहेत. 

Click to Buy :- स्टेनलेस स्टील चिमटा

Web Title: Sandasi For Kitchen, check out price range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.