Join us  

मुलांना शाळेसाठी स्टीलचा डबा घ्यायचा? बघा ३ स्वस्त पर्याय, अगदी खिशाला परवडणाऱ्या किमतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2024 5:01 PM

Stainless Steel Tiffin Lunch Box For Kids: मुलांना शाळेत नेण्यासाठी स्टीलचा डबा किंवा टिफीन घ्यायचा असेल तर हे काही खिशाला परवडणारे पर्याय बघा...

ठळक मुद्देसर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे स्टीलच्या डब्यांचे काही उत्तम पर्याय बघा.. तुम्हालाही ते नक्कीच आवडू शकतात.

मुलांची शाळा आता अवघ्या काही दिवसांत सुरू होणार आहे. त्यामुळे आता पालकांची शाळेसाठीची एकेक तयारी सुरू झाली आहे. दप्तर, वह्या, पुस्तकं, स्टेशनरी हे साहित्य तर नवं लागतंच. पण बऱ्याच जणांना शाळेसाठी खास डबा किंवा टिफीन खरेदीही करायची असते. आता हे सगळं साहित्य घेण्यासाठी बाजारात आधीपासूनच झुंबड उडालेली असते (school shopping). त्यामुळे तिथे जाऊन उगाच स्वत:ला त्रास करून घेण्यापेक्षा या वस्तूंची सरळ ऑनलाईन खरेदी करून टाका. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे स्टीलच्या डब्यांचे काही उत्तम पर्याय बघा.. तुम्हालाही ते नक्कीच आवडू शकतात. (best options for lunch box for kids for school at low price)

मुलांसाठी टिफिनची ऑनलाईन खरेदी

 

१. हा स्टीलचा एक छान डबा बघा. मोठ्या वर्गातल्या मुलांसाठी हा अगदी परफेक्ट आहे. मुलांसाठीच नाही तर कधीतरी ऑफिससाठीही तो चालू शकतो.

डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी प्रियांका चोप्राची आई सांगतेय घरगुती उपाय, ८ दिवसांतच दिसेल फरक

शिवाय त्याला अशा पद्धतीने रबर लावण्यात आलेलं आहे की डब्यातल्या पदार्थांचं तेल डब्याच्या बाहेर येणार नाही. हा डबा सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर ४९९ रुपयांना मिळत असून त्याला ग्राहकांकडूनही चांगलं रेटिंग मिळालं आहे.Click To Buyhttps://amzn.to/4bC029S

 

 

२. हा एक दुसऱ्या पद्धतीचा डबा पाहा. याला ३ कप्पे असून ते एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. बऱ्याच शाळांमध्ये मुलांना दोन डबे द्यावे लागतात. त्यापैकी एक नाश्त्यासाठी असतो आणि एक लंचसाठी.

पातेल्यात पातेलं, वाटीत वाटी अडकली? २ सोपे उपाय- जोर न लावताही करा चटकन वेगळे

या दोन्हीसाठी दोन वेगळे डबे द्यायचे नसतील तर हा एकच डबा चांगला आहे. यामधल्या एका कप्प्यात तुम्ही नाश्त्याचं देऊ शकता. हा डबा सध्या ५९९ रुपयांना मिळत आहे.Click To Buy:https://amzn.to/3V224ZP

 

 

३. भाजी- पोळीचा एकत्रित डबा नको असेल किंवा लहान वर्गातल्या मुलांसाठी डबे बघत असाल तर हा एक चांगला पर्याय आहे. ४३४ रुपयांना हा दोन छोट्या- छोट्या डब्यांचा सेट मिळत आहे.

पालकांकडून नकळत होणाऱ्या ३ गोष्टींमुळे मुलांचा कॉन्फिडन्स कमी होतो, बघा तुमचंही तेच चुकतंय का?

या डब्यालाही ग्राहकांकडून चांगलं रेटिंग मिळालं असून त्यातूनही तेल गळत नाही, असं अनेकांनी सांगितलं आहे.Click To Buy:https://amzn.to/4bCZNvq

 

टॅग्स :Shalechi Taiyariऑनलाइनखरेदीलहान मुलंशाळाविद्यार्थीस्कूल शॉपिंग