Join us  

मुलांसाठी वह्या आणि स्टेशनरी घ्या होलसेल दरात, बघा पैशांची बचत करणारे ३ पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2024 3:18 PM

Stationery Shopping At Low Price For School Students: मुलांसाठी वर्षभराची स्टेशनरी एकदाच घ्यायची असेल तर हे काही उत्तम पर्याय पाहा.. (stationery shopping at low price for school students)

ठळक मुद्देमुलांसाठी शाळेत वर्षभर लागणारी स्टेशनरी एकदम घेऊन टाकायची असेल तर हे काही ऑनलाईन पर्याय पाहा.

उन्हाळ्याची मोठी सुटी संपून आता शाळांना सुरुवात होत आहे. काही शाळा सुरू झाल्या आहेत तर काही शाळा पुढच्या काही दिवसांत सुरू होत आहेत. मुलांच्या शाळांना सुरुवात होणार असली की बाजारपेठांमधील वह्या- पुस्तकांची, स्टेशनरीची दुकानं गर्दीने फुलून जातात. अशा गर्दीमध्ये जाऊन खरेदी करायला नको वाटतं. शिवाय दुकानात खूप गर्दी असेल तर व्यवस्थित निरखून एखाद्या गोष्टीची पाहणीही करता येत नाही. म्हणूनच हे सगळं टाळायचं असेल आणि मुलांसाठी शाळेत वर्षभर लागणारी स्टेशनरी एकदम घेऊन टाकायची असेल तर हे काही ऑनलाईन पर्याय पाहा. एकदम जास्त वस्तू घेतल्याने त्या नक्कीच कमी किमतीत मिळतात. त्यामुळे पैशांची बचत होते हे नक्की. (stationery shopping at low price for school students)

मुलांसाठी स्टेशनरी खरेदी 

 

१. हा एक पर्याय पाहा. यामध्ये साध्या पेन्सिल, डार्क पेन्सिल, बाहेरच्या बाजुने आकर्षक डिझाईन असलेल्या रंगबेरंगी

मुलांना शाळेसाठी स्टीलची, कमी वजनाची, भरपूर पाणी मावणारी बाटली घ्यायची? बघा ३ पर्याय

पेन्सिल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिली, लहान- मोठ्या आकाराचे खोडरबर, शार्पनर, स्केल असं सगळं साहित्य मिळत आहे. ही किट सध्या २३६ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध असून लहान वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ती उत्तम आहे.  Click To Buy:https://amzn.to/3X2t3Y1

 

 

२. माध्यमिक, हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला या विषयाची किट घ्यायची असेल तर या किटचा विचार करू शकता. ही किट अशा छानशा बॅगसकट उपलब्ध आहे.

वजन कधीच वाढणार नाही, म्हातारे झालात तरी हृदय- फुफ्फुस ठणठणीत राहील- फक्त १ काम करा...

त्यामध्ये एक Groove Triangle पेन्सिल, १ रंगपेटी, वॉटर कलर पेन, ऑईल पेस्टल कलर, ॲक्वा वॉटर कलर, क्रेयॉन्स, मोठी स्केल, प्लास्टिक क्रेयॉन्स, खोडरबर, चॉल्क होल्डर असं सगळं साहित्य मिळत आहे. ही पेटी सध्या ४९९ रुपयांना मिळते आहे. Click To Buy:https://amzn.to/3X3teSH

 

 

३. मोठ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना ही किट उपयोगी पडू शकते. या किटमध्ये चित्रकलेचं सगळं साहित्य तर आहेच,

घरात दररोज धूप- उदबत्ती लावणं जीवावर बेतू शकतं? बघा याविषयीचं संशोधन काय सांगतं....

पण त्यामध्ये विद्यार्थ्यांना रोज उपयोगी पडतील अशा पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, स्केल अशा वस्तूही आहेत. ही किट सध्या ४०० रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे. Click To Buy:https://amzn.to/4bXXnYx 

टॅग्स :Shalechi Taiyariशाळाखरेदीऑनलाइनविद्यार्थीलहान मुलंस्कूल शॉपिंग