Join us  

मुलांच्या डब्यासाठी युनिकॉर्न, डोरेमॉनच्या टिफिन बॅगची क्रेझ? बघा मुलांना आवडणारे ३ आकर्षक पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2024 1:23 PM

school shopping: मुलांना डबा, पाण्याची बाटली ठेवण्यासाठी टिफिन बॅग घेण्याच्या विचारात असाल तर ऑनलाईन शॉपिंग साईटवरचे हे काही पर्याय बघा.. (tiffin bag for kids at low price)

ठळक मुद्देतुम्हालाही तुमच्या मुलांसाठी एकदम वेगळ्या डिझाईन्सच्या आणि विशेष म्हणजे आपल्या खिशाला परवडतील अशा लंच बॅग घ्यायच्या असतील तर ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध असणारे हे पर्याय एकदा बघाच...

बऱ्याचदा डब्यांमधून तेल गळतं आणि त्यामुळे मग वह्या, पुस्तकं, दप्तर, दप्तरातलं इतर साहित्य या सगळ्या वस्तू खराब होतात. त्यामुळे हल्ली बहुतांश मुलं डबा आणि पाण्याची बाटली ठेवण्यासाठी वेगळी टिफिन बॅग वापरतात. आता तर बहुसंख्य शाळांमध्ये मुलांना डब्यासाठी आणि पाण्याच्या बाटलीसाठी वेगळी बॅग आणणं सक्तीचं केलं आहे (tiffin bag shopping for kids school). त्यामुळे पालकांना मुलांसाठी टिफिन बॅगची खरेदी करावीच लागते (school shopping). तुम्हालाही तुमच्या मुलांसाठी एकदम वेगळ्या डिझाईन्सच्या आणि विशेष म्हणजे आपल्या खिशाला परवडतील अशा लंच बॅग घ्यायच्या असतील तर ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध असणारे हे पर्याय एकदा बघाच... (tiffin bag for kids at low price)

मुलांना शाळेसाठी टिफिन बॅग 

 

१. हा एक पर्याय पाहा. गुलाबी रंगातला हा युनिकॉर्न अनेक मुलींचा खूपच आवडता आहे. बऱ्याच मुलींना युनिकॉर्नच्या वेगवेगळ्या वस्तूंचा संग्रह करायला आवडतं.

फक्त २ पदार्थ नियमितपणे खा आणि केसांची- त्वचेची काळजीच विसरा- आहारतज्ज्ञांचा खास सल्ला

शा मुलींना ही बॅग अतिशय आवडू शकते. शिवाय या बॅगची गुणवत्ताही चांगली आहे. टिफिन बॅगसोबत पेपरसोप असणारी एक डबी मोफत मिळते आहे. ही बॅग सध्या ३३३ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे.Click To Buy:https://amzn.to/3wZXNON

 

 

२. ही आणखी एक बॅग पाहा. ही देखील मुलांना आवडू शकते. मोठ्या आकाराचा डबाही या बॅगमध्ये बसू शकतो.

वजन कमी करण्यासाठी आठवड्यातून किती दिवस, कोणता व्यायाम करावा? बघा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला

उंची आणि लांबीने ही बॅग शालेय विद्यार्थ्यांसाठी योग्य आहे. यामध्ये अनेक वेगवेगळे आकर्षक रंगही उपलब्ध असून सध्या ही बॅग २८४ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे. Click To Buy:https://amzn.to/4aUfiOi

 

 

३. मोठ्या वर्गाच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी ही बॅग चांगली आहे. मोठ्या मुलांना शक्यतो कोणतीही चित्र असणाऱ्या बॅग आवडत नाहीत. ही बॅग ऑफिसमध्ये नेण्यासाठीही चांगली आहे.

पावसाळ्यात कॉटनचे कपडे घालावे की लिननचे? कपड्यांची खरेदी करताना लक्षात ठेवा तज्ज्ञांचा खास सल्ला

या बॅगला २ कप्पे असून पाण्याची बाटली ठेवण्यासाठीही स्वतंत्र व्यवस्था आहे. ही बॅग वॉटरप्रुफ असून ती ऑनलाईन शॉपिंग साईटवर सध्या ३१३ रुपयांना मिळते आहे.Click To Buy:https://amzn.to/3RlJ5bM

 

टॅग्स :Shalechi Taiyariस्कूल शॉपिंगशाळालहान मुलंविद्यार्थी