यंदा उन असे तापले आहे की अनेक ठिकाणी पारा चाळीसपार गेला आहे. उष्णतेनं अंगाची लाही लाही होते आहे. डिहायड्रेशन, उष्माघाताचा त्रास, उन्हाळी लागते, जीव पाणीपाणी करतो, तहानेनं व्याकूळ होतात माणसं. डाेळ्यांची जळजळ होते, भूक कमी होते आणि पाणी सतत पिऊनही तहान कमी होत नाही. पोटात आग पडते, उष्णता वाढते. अशावेळी वाटतं काहीतरी गारेगार प्यावं, पोटाला थंड वाटेल. मन शांत होईल आणि शरीराचा दाह कमी होईल. पण केवळ शीतपेयं पिऊन हा गारवा मिळत नाही. त्यासाठी हवाय आयुर्वेदिक आणि शरीराला थंडावा देणारा अस्सल पर्याय. त्यानं तब्येतही चांगली राहील आणि उन्हाचा त्रासही कमी होईल.असा थंडावा देणारा पर्याय म्हणजे शीतसुधा सरबत. उन्हाळ्यात आपण सरबतं पितोच. कधी घरी करतो. पण बरेचदा अत्यंत थंड अशी शीतपेये घेतली जातात. त्यामुळे घसाही खराब होतो आणि ही पेये शरीराला थंडावा देऊ शकत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात हवी नैसर्गिक चवीची अस्सल सरबतं जी शरीराला फक्त गारवाच देतील.त्यासाठी प्यायला हवं शीतसुधा सरबत.
शीतसुधा सरबत उन्हाळ्यात आवश्यक कारण..१. थोडीथोडी लघवीला होणे, शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होणे, (डिहायड्रेशन) शरीराचा दाह, डोळ्यांची जळजळ, पोटात आग पडणे, डिहायड्रेशन,अधिक तहान लागणे, हे सारे त्रास टाळण्यासाठी आणि असतील तर बरं वाटण्यासाठी शीतसुधा सरबत हा एक उत्तम आणि गारेगार पर्याय आहे.२. उन्हाळ्यात विशेषत: शरद आणि ग्रीष्म ऋतूत हे सरबत प्यावं. त्यानं उन्हामुळे होणारा दाह कमी होतो. अशक्तपणा कमी होतो. अती घाम येणं, अती तहान लागणं, डोळ्यांची आग, शरीराचा दाह या साऱ्या समस्या कमी होतात.३. या सरबतात खस वापरले आहे. उन्हाळ्यात खसचा वापर आपल्याकडे पारंपरिकपणे माठातील पाण्यात टाकण्यासाठी केला जातो. खस मुळे शरीराला गारवा मिळतो. खसचा सुगंध हा उन्हाळ्यात आपली चित्तवृत्तीही प्रसन्न करतो.३. खस अर्थात वाळा आणि साखर यातून तयार झालेले हे सरबत शरीराला थंडावा देण्याचं काम करतं.४.२ मोठे चमचे (३० मि.ली.) शीतसुधा सरबत एक ग्लास (१८०मि.ली.) पाण्यात किंवा दुधात घालून प्या. पोटाला गारेगार वाटेल. एकदम फ्रेश वाटेल.५.शीतसुधा हे कूलिंग आणि रिफ्रेशिंग सरबत (४८० मिलीलिटर) १८० रुपयांत उपलब्ध आहे.६. उन्हाळ्यात स्वत:साठी, घरच्यांसाठी आणि पाहुणे आले तर काही सेकंदात करा आणि प्या. व्हा फ्रेश.
शीतसुधा सरबत बाजारात सर्वत्र उपलब्ध आणि ऑनलाइनही घेता येईल..Click To Buy:https://sdlindia.com/product/sheetasudha/