प्रत्येक वर्षी किंवा दर दोन- तीन वर्षांनी लग्नसराईचा फॅशन ट्रेण्ड बदलत जातो. आता मागच्यावर्षी सेक्विन साड्या जबरदस्त ट्रेण्डिंग होत्या. सेक्विन वर्क असणारे लेहेंगे, पंजाबी सूट यांचीही खूप क्रेझ होती. आता यावर्षी मात्र सेक्विन साड्यांच्या बरोबरीनेच शिमर साड्याही खूप चर्चेत आहेत. तुम्हालाही लग्नसराईसाठी शिमर साडी घ्यायची असेल तर हे काही पर्याय पाहून घ्या. शिमर साडी खरेदी करण्यासाठी खूप जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. अगदी १ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत शिमर साडी मिळू शकते. (online shopping tips for shimmer saree for wedding)
शिमर साड्यांची खरेदी
१. ही एक सुंदर शिमर साडी पाहा. एखाद्या पार्टीसाठी, रिसेप्शनसाठी ही साडी अतिशय उत्तम चॉईस ठरू शकते. वेगवेगळ्या पेस्टल रंगाच्या शेड्समध्ये ही साडी उपलब्ध असून ती क्लासी लूक देणारी आहे.
ईशा अंबानीच्या लेहेंगा चोलीवर सजले खरेखुरे जडाऊ दागिने; नजाकतीचं सुंदर काम- पाहा व्हायरल व्हिडिओ
या साडीच्या बॉर्डरवर मोती वर्क केलेले असून साडीच्या मधल्या भागातही मोती जडवलेले आहेत. सध्या ही साडी ४९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0CWLHP7HV
२. शिमर साडीचा हा आणखी एक प्रकार बघा. या शिमर साडीवर सेक्विन वर्क केलेले आहे.
वारंवार टॉयलेट घासण्याची गरजच नाही- १ सोपा उपाय- न घासताही टॉयलेट राहील स्वच्छ, सुगंधी
Tassel & Paper Foil Lycra Shimmer Saree असं या साडीचं वर्णन करण्यात आलं असून तिच्यामध्ये अनेक वेगवेगळे रंगही उपलब्ध आहेत. सध्या ही साडी ६६९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे. या साडीविषयी आणखी जाणून घेण्यासाठी किंवा ही साडी खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0BQ3928QC
३. शिमर साडीतला हा आणखी एक प्रकार पाहा. शिफॉन शिमर हा या साडीचा प्रकार आहे.
लग्नसमारंभासाठी आर्टिफिशियल जडाऊ ज्वेलरी घ्यायची? बघा ८ सुंदर पर्याय, दिसाल एकदम देखण्या- सुंदर
या साडीवर बांधणी वर्कही केलेलं आहे. शिमर साडीतलाच थोडा वेगळा प्रकार घ्यायचा असेल तर ही साडी ट्राय करून पाहा. ही साडी ऑनलाईन शॉपिंग साईटवर सध्या ६२५ रुपयांना मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0CDTJ9KT7