नवरात्रोत्सव म्हणजे तरुणाईसाठी विशेष आवडीचा सण. त्यात कोरोनामुळे मागची २ वर्षे दांडिया, गरबा खेळता आला नाही. त्यामुळे यंदा दांडियाचा मूड फूल ऑन असून सगळीकडे सध्या प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. तरुणींच्या शॉपिंगच्या उत्साहाला तर यंदा प्रचंड उधाण आलेले असणार. तुम्हालाही नवरात्रीसाठी दागिन्यांची खरेदी (jewellery shopping for navratri at low price) करायची असेल, तर यंदाचे हे लेटेस्ट ट्रेण्डी पर्याय एकदा नक्की बघा.
नवरात्रीसाठी लेटेस्ट ट्रेण्डी ॲक्सेसरीज
१. कानातले आणि बिंदी
नवरात्रीला सगळ्यात जास्त क्रेझ असते ती ऑक्सिडाईज ज्वेलरीची. ऑक्सिडाईज प्रकारातले हे टपोरे झुमके आणि बिंदी सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर अवघ्या १३७ रुपयांना मिळत आहेत. या दागिन्यांविषयी आणखी माहिती ही असल्यास किंवा त्यात अजून काही पर्याय बघायचे असल्यास पुढील लिंकवर क्लिक करा.
Click to Buy
https://bit.ly/3BLiCgp
२. गळ्यातलं- कानातलं सेट
ऑक्सिडाईज ज्वेलरीसोबतच नवरात्रीला थ्रेड ज्वेलरीही चांगलीच इन असते. ऑक्सिडाईज आणि थ्रेड यांचं कॉम्बिनेशन असणारा हा सेटही तुम्हाला आवडू शकतो. यात अनेक रंग उपलब्ध असून सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर हा सेट ३७५ रुपयांना उपलब्ध आहेत.
Click to Buy
https://bit.ly/3RZMivw
३. चोकर
नवरात्रीतला हा एक पेटंट दागिना. हा दागिना मल्टीकलर असल्याने मॅचिंगचा प्रश्नच उरत नाही. कोणत्याही ड्रेसवर तुम्ही तो घातला तरी उठूनच दिसतो. त्यामुळे असं एखादं चोकर नवरात्रीसाठी आपल्याकडे असायलाच पाहिजे. ऑनलाईन शॉपिंग साईटवर हे चोकर केवळ १४४ रुपयांना मिळते आहे.
Click to Buy
https://bit.ly/3QJ4V5X
४. बांगड्यांची खरेदी
संपूर्ण ऑक्सिडाईज ज्वेलरी घालणार असाल तर त्यावर बांगड्याही ऑक्सिडाईजच हव्यात. त्यासाठी तुम्ही ऑक्सिडाईज बांगड्यांचा हा पर्याय निवडू शकता. नवरात्रीनंतर इतरही वेळी तुम्ही या बांगड्या घालू शकता. त्यामुळे या बांगड्यांवर खर्च केलेला पैसा वाया जाणार नाही.
Click to Buy
https://bit.ly/3BNh4Tc
५. ब्रासलेट
टिपिकल बांगड्या नको असतील, तर ब्रासलेटचा हा प्रकारही तुम्ही घेऊ शकता. यात अनेक वेगवेगळे प्रकार उपलब्ध असून किंमतही अगदी खिशाला परवडण्यासारखी आहे.
Click to Buy
https://www.amazon.in/dp/B08QJ81GMJ