Join us  

हिवाळ्यासाठी खास स्किन केअर किट! वेगवेगळे प्रोडक्ट घेण्याची कटकट नकोच... करा स्वस्तात मस्त स्मार्ट खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2023 4:16 PM

Shopping For Skin Care Kit For Women In Winter: हिवाळ्यात त्वचेसाठी वेगवेगळे क्रिम खरेदी करण्यापेक्षा जर एकच स्किनकेअर किट खरेदी केलं तर अधिक चांगलं. पैशांचीही बचत होते (Winter skin care kit at low price)...

ठळक मुद्देप्रत्येक गोष्ट वेगवेगळी घेण्यापेक्षा हिवाळ्यासाठी खास स्किन केअर किट खरेदी करा.

हिवाळा सुरू झाल्या की त्वचेच्या अनेक तक्रारी सुरू होतात. सगळं अंग कोरडं पडून उलायला लागतं. बऱ्याचदा तर हात- पाय भुरकट- पांढरे दिसू लागतात. त्यामुळे नियमितपणे मॉईश्चरायझर लावावेच लागते. शिवाय पायांच्या टाचांनाही भेगा पडतात. त्यामुळे एखादं क्रिम त्यासाठीही घ्यावं लागतं. ओठांसाठीही लिप बाम खरेदी करावा लागतो. चेहऱ्यासाठीही आपण काही वेगळं क्रिम आहे का ते पाहातो (Shopping for skin care kit for women in winter). म्हणूनच अशी प्रत्येक गोष्ट वेगवेगळी घेण्यापेक्षा हिवाळ्यासाठी खास स्किन केअर किट खरेदी करा (Best options for winter skin care routine). अनेक कंपन्यांची स्किन केअर किट बाजारात विकत मिळते किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवरही तुम्ही ती खरेदी करू शकता. (Winter skin care kit at low price)

हिवाळ्यासाठी स्किन केअर किट 

 

The Moms Co Complete Winter Care Set

हा एक विंटर केअर सेट चांगला आहे. यात तुम्हाला ४ वेगवेगळे क्रिम मिळतात. त्यापैकी एक क्रिम टाचांवर लावण्यासाठी आहे. दुसरे क्रिम चेहऱ्यासाठी आहे.

१० मिनिटांत घरीच तयार करा पावभाजी मसाला, इतर भाज्यांमध्येही वापरा- चव येईल लय भारी, घ्या सोपी रेसिपी...

तिसरे क्रिम संपूर्ण अंगाला लावण्यासाठी आहे तर एक चेहऱ्याला लावण्यासाठी सेरम आहे. Cocoa & Shea Butter and Hyaluronic acid हे या क्रिममधले काही प्रमुख घटक आहेत. ही किट ९५० रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत असून तिला ग्राहकांकडून ४ स्टार मिळाले आहेत.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B08LPYZBPV?th=1

 

 

WOW Skin Science Luxury Lip Care Kit

हिवाळ्यात ओठांच्या तक्रारीही खूप वाढलेल्या असतात. ओठ कोरडे पडतात, भेगाळतात, कधी कधी ओठांतून रक्तही येतं. त्यामुळे मग ओठ काळंवडतात. म्हणून जर ओठांसाठी अशी खास किट घ्यायची असेल तर ही किट चांगली आहे.

थंड झालेला भात मायक्रोवेव्ह न वापरता गरम करण्याची सोपी ट्रिक- १ मिनिटात गरमागरम वाफाळता भात तयार..

यामध्ये तुम्हाला ओठांसाठी खास स्क्रब, लिपबाम, Natural Himalayan Pure Rose Oil या ३ वस्तू मिळतील. ही किट ६१९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत असून तिला ग्राहकांकडूनही चांगल प्रतिसाद मिळाला आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0C3LJ51TF

 

mCaffeine Body Toning & Polishing Kit

ही किट वापरून पाहायलाही हरकत नाही. या किटमध्ये बॉडी स्क्रब, मॉईश्चरायझर आणि बॉडी पॉलिशिंग ऑईल या ३ वस्तू मिळत आहेत.

नेलपेंट लावली की एक- दोन दिवसांतच निघू लागते, १ सोपा उपाय- आठवडाभर नेलपेंट राहील जशास तशी...

ऑईली, कॉम्बिनेशन, ड्राय, नॉर्मल अशा सगळ्यात स्किन टाईपसाठी हे क्रिम चांगले आहे. सध्या ही किट ९९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B082FKSYHF 

टॅग्स :खरेदीब्यूटी टिप्सत्वचेची काळजीथंडीत त्वचेची काळजी