हल्ली कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या खूप जास्त वाढली आहे. केस पांढरे झाले की आपोआपच आपला कॉन्फिडन्सही कमी होतो शिवाय पांढऱ्या केसांंमुळे आपण छान दिसत नाही ही भावनाही मनात कुठेतरी असतेच. त्यामुळे मग पांढरे केस काळे करण्यासाठी आपण मेहेंदी, हेअरकलर असे पर्याय निवडतो. पण केसांना मेहेंदी लावून ते रंगवणं हे अनेकांना वेळखाऊ काम वाटतं. तर केमिकलयुक्त डाय, कलर लावून केस रंगविण्याची भीती वाटते. अशावेळी पांढऱ्या केसांना टचअप करण्यासाठी तुम्ही नक्कीच Professional Hair Color Touch Up Stick चा वापर करू शकता. यामुळे अगदी झटपट पांढरे केस काळे होऊ शकतात.(Professional Hair Color Touch Up Stick product review)
काय आहे याची खासियत?
१. कधी कधी एखाद्या कार्यक्रमाला अर्जंट जायचं असतं. त्यावेळी पांढरे केस काळे करण्यासाठी मेहेंद, हेअरकलर लावण्यासाठी अजिबातच वेळ नसतो. अशावेळी तुम्ही ही हेअर कलर स्टीक वापरून केस खूप लवकर रंगवू शकता.
घर-ऑफिस-मुलं यातून स्वत:साठी वेळच मिळत नाही? कविता लाड सांगतात खास उपाय
२. हा एक नॉन टॉक्झिक हेअर कलर असून त्यामध्ये तुमच्या केसांचं नुकसान करणारे कोणतेही घटक नाहीत, असं सांगितलं आहे.
३. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक केसांसाठी असलेली क्रेयॉन रंग पेन्सिल असून वापरासाठी सुरक्षित आहे.
किंमत काय?
Professional Hair Color Touch Up Stick ची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे. ही पेन्सिल जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरून घेतली तर ती १३० रुपयांना मिळत आहे.
ही पेन्सिल फक्त पांढऱ्या झालेल्या केसांना टचअप करण्यासाठी वापरायची आहे. त्यामुळे ती एकदा घेतली तर ६ महिने तरी निश्चित पुरेल एवढी मोठी आहे.
ती एखाद्या लिपस्टिकप्रमाणे असून प्रवासात कॅरी करायलाही अगदी सोपी आहे.
रेटिंग- ग्राहकांकडून या उत्पादनाला 3.9 star मिळाले आहेत.
Click To Buy:
https://www.meesho.com/s/p/795k4c?utm_source=s%3Futm_term%3Dfco_w