Join us  

गरबा खेळायला जाणार असाल तर फक्त २५० रुपयांची ही किट आधी विकत घ्या! ऐनवेळी गडबड होणारच नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2023 12:28 PM

Shopping Tips For Essential makeup kit: ही मेकअप किट अशी आहे की त्यातल्या वस्तू प्रत्येकीकडे असायलाच पाहिजेत. त्या वस्तू नेमक्या कोणत्या ते आता पाहूया.... (Navratri Garba and Dandiya)

ठळक मुद्देअशा काही गोष्टी आपल्याकडे असायलाच पाहिजेत, ज्या आपल्या मेकअपसाठी किंवा आपल्या लूकसाठी पुरक ठरतात.

आता लवकरच नवरात्री सुरू होणार आहे. नवरात्रीसाठी कपडे, दागिने यांची खरेदी तर केली जातेच. काही जणी यानिमित्ताने वेगवेगळ्या कॉस्मेटिक्सची खरेदीही करतात. पण या व्यतिरिक्तही अशा काही गोष्टी आपल्याकडे असायलाच पाहिजेत, ज्या आपल्या मेकअपसाठी किंवा आपल्या लूकसाठी पुरक ठरतात. जसे की साडी किंवा ओढणी दांडिया खेळताना ड्रेसवर व्यवस्थित चिटकून रहावी, किंवा घाम येऊन ब्लाऊज किंवा ड्रेस खराब होऊ नये म्हणून स्वेट पॅड्स अशा काही गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं असतं. या काही वस्तूंचीच स्वस्तात मस्त खरेदी कशी करायची, ते आता पाहूया.... (Essential makeup kit for Navratri Garba and Dandiya in just 250 Rs)

 

इसेंशियल मेकअप किटमध्ये कोणत्या वस्तू असाव्या....

१. साडीला लावण्यासाठी टेपकामाच्या धावपळीत किंवा दांडिया खेळताना पदर किंवा ओढणी बऱ्याचदा खाली खाली सरकते. असं होऊ नये म्हणून साडीला किंवा ओढणीला लावण्यासाठी Double Sided fashion dressing Tape मिळतो. यामुळे पदर ब्लाऊजला चिटकून बसतो. हा टेप सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर ९५ रुपयांना मिळत आहे. एका पाकिटात ३६ टेप आहेत.Click T o Buy:https://www.amazon.in/dp/B0B2VZH4H6

 

 

२. अंडरआर्म्स स्वेट पॅडकाखेत घाम येऊन बऱ्याचदा ब्लाऊज, ड्रेस ओला होतो. चारचौघात ते चांगलं दिसत तर नाहीच.

खा ५ भाज्या, शुगर कायम राहील नियंत्रणात

पण त्याचे डागही कायम राहतात. शिवाय दांडिया खेळताना तर जरा जास्तच घाम येतो. म्हणून अंडरआर्म्स स्वेट पॅड वापरणं गरजेचं आहे. हे स्वेटपॅड सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर ७५ रुपयांना मिळत आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B08N6PS8BN

 

 

३. कानांना लावण्याचं क्रिमकाही जणींना खोटे, हेवी कानातले घातलेले अजिबात सहन होत नाहीत. लगेच कानांना खाज येते किंवा कान ओघळलेले दिसतात.

नवरात्रीसाठी पितळी दिवा खरेदी करायचा तर पाहा ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत आकर्षक दिवे, स्वस्त- सुंदर पर्याय

असं होऊ नये म्हणून कानांच्या छिद्राजवळ जे क्रिम लावतात ते क्रिम सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर ८९ रुपयांना मिळत आहे. ते क्रिम घ्या आणि हवे ते कानातले घाला. कान दुखणार नाहीत. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0C4TT5GN7?th=1

 

 

४. ऑईल ब्लोटिंग पेपरदांडिया खेळताना किंवा लग्नसराईमध्ये बऱ्याचदा घाम येतो. मेकअप खराब होऊ नये म्हणून चेहऱ्यावरचा घाम अलगद टिपून घेणं गरजेचं असतं.

२ प्रकारचे पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गरम करणं म्हणजे कॅन्सरला आमंत्रण, बघा मायक्रोवेव्ह कोणत्या पदार्थांसाठी वापरावा

रुमालाने घाम पुसला तर मेकअप बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑईल ब्लोटिंग पेपर तुमच्याकडे असायलाच पाहिजेत. ते सध्या ९९ रुपयांना ऑनलाईन शाॅपिंग साईटवर मिळत आहेत. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0B4P9WVHC

 

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023खरेदी