Lokmat Sakhi >Shopping > १ लिटरची तेलाची स्मार्ट बुधली घ्यायची? पाहा ३ पर्याय, स्वस्तात मस्त आणि भरपूर टिकाऊ

१ लिटरची तेलाची स्मार्ट बुधली घ्यायची? पाहा ३ पर्याय, स्वस्तात मस्त आणि भरपूर टिकाऊ

Online Shopping For Oil Dispenser: स्वयंपाक घरात तेल भरून ठेवण्यासाठी १ लीटरची तेलाची बरणी किंवा oil dispenser घ्यायचं असेल तर त्यासाठी बघा हे काही चांगले पर्याय... (smart and attractive Oil dispenser options at low price)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2023 09:13 AM2023-12-21T09:13:06+5:302023-12-21T09:15:01+5:30

Online Shopping For Oil Dispenser: स्वयंपाक घरात तेल भरून ठेवण्यासाठी १ लीटरची तेलाची बरणी किंवा oil dispenser घ्यायचं असेल तर त्यासाठी बघा हे काही चांगले पर्याय... (smart and attractive Oil dispenser options at low price)

Shopping tips for 1 litre oil dispenser, smart and attractive Oil dispenser options at low price, online shopping for leakage proof oil dispenser | १ लिटरची तेलाची स्मार्ट बुधली घ्यायची? पाहा ३ पर्याय, स्वस्तात मस्त आणि भरपूर टिकाऊ

१ लिटरची तेलाची स्मार्ट बुधली घ्यायची? पाहा ३ पर्याय, स्वस्तात मस्त आणि भरपूर टिकाऊ

Highlightsलीकप्रुफ तेलाची बरणी घ्यायची असेल तर हे काही चांगले पर्याय पाहा...

रोजच्या वापरातली तेलाची बरणी थोडी चांगलीच पाहिजे. कारण बऱ्याच बरण्या अशा असतात ज्यांच्यातून थोडं थोडं तेल गळत असतं. त्यामुळे मग या तेलाचा राडा ओट्यावर किंवा ती बरणी नेहमी ठेवतो त्या कप्प्यात होऊ नये म्हणून मग तिथे एखादी ताटली ठेवून मग त्या ताटलीत बरणी ठेवावी लागते (smart and attractive Oil dispenser options at low price). अशा प्रकारच्या लीक होणाऱ्या तेलाच्या बरण्या वापरणं कठीण होऊन जातं. किंवा प्रत्येकवेळी पळीतून तेल टाकतानाही ते थोडंफार सांडतं आणि पसारा होत जातो (Shopping tips for 1 litre oil dispenser). म्हणूनच लीकप्रुफ तेलाची बरणी घ्यायची असेल तर हे काही चांगले पर्याय पाहा...(online shopping for leakage proof oil dispenser)

 

ही एक तेलाची बरणी पाहा. ही बरणी काचेची असून त्याला वरच्या बाजूने नळीवर छोटंसं झाकण देखील आहे.

डाळ- तांदुळात नेहमीच किडे होतात? ५ उपाय करा, किडे- अळ्या अजिबात होणार नाहीत

शिवाय ती निमुळती असल्याने स्वयंपाक करताना वारंवार हाताळायलाही चांगली आहे. शिवाय तिचं तोंड बऱ्यापैकी मोठं असल्याने ब्रशच्या मदतीने ती चांगली स्वच्छही करता येते. ही बरणी सध्या १०९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0C66BV7G9

 

 

हा आणखी एक पर्याय. या तेलाच्या बरणीच्या वरच्या नळीचा आकार असा आहे की ज्यातून तेल गळणार नाही.

रात्री झोपण्यापुर्वी 'या' जादुई पाण्याने चेहरा पुसा, चेहऱ्यावरचे डाग जातील- त्वचा होईल चमकदार

आपण तेल ओतून घेतलं की उरलेलं तेल आपोआप बरणीमध्ये जाईल. बरणीच्या नळीच्या वरच्या टोकावर एक छोटंसं झाकणही आहे. ही बरणी २९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे. 
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B09RH1QMMQ

 

 

काचेची बरणी वापरणं अनेकींना आवडत नाही. कारण या बरण्या खूपच हळूवार हाताळाव्या लागतात. सकाळच्या घाई गडबडीत इतका हळूवार वापर करणे शक्यही नसते.

तुळस सुकली- पानं गळू लागले? हिवाळ्यात तुळशीची काळजी घेण्यासाठी ३ टिप्स- पुन्हा होईल हिरवीगार

शिवाय घासताना, स्वच्छ करतानाही काचेची बरणी पडून फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यांना दणकट पर्याय पाहिजे आहे, त्यांच्यासाठी ही स्टीलची बरणी चांगली आहे. ही बरणी २८९ रुपयांना शाॅपिंग साईटवर मिळते आहे. 
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B07TJB4D5M?th=1

 

Web Title: Shopping tips for 1 litre oil dispenser, smart and attractive Oil dispenser options at low price, online shopping for leakage proof oil dispenser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.