हिवाळा सुरू झाला आहे. त्यामुळे आता उबदार कपड्यांची गरज भासत आहे. त्यात अनेक ठिकाणी पावसानेही हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच थंड झाले असून रात्री दोन- दोन पांघरुणांची गरज पडतेय. त्यामुळे हिवाळ्यासाठी तुम्हाला छान उबदार असणाऱ्या उत्तम दर्जाच्या ब्लँकेट्सची खरेदी करायची असेल, तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा पाहून घ्या (Shopping tips for blankets). ग्राहकांकडून या ब्लँकेट्सला ४ पेक्षाही अधिक स्टार मिळाले आहेत (online shopping for blankets at low price). त्यामुळे त्यांची खरेदी उत्तम ठरू शकते (Blankets Shopping For Winter).
हिवाळ्यासाठी ब्लँकेट्सची ऑनलाईन खरेदी
१. सिंगल ब्लँकेट्स पाहात असाल तर हा एक चांगला पर्याय आहे. लाईटवेट ब्लँकेट असं त्याचं वर्णन केलं असून तो लांबीला २२० सेमी असून रुंदीला १५० सेमी आहे.
तळपायाला खूप भेगा पडल्या? हा घ्या आजीबाईंच्या बटव्यातला खास उपाय, इतर कोणत्याही क्रिमची गरजच नाही
वजन कमी असल्याने प्रवासासाठीही तो चांगला आहे. या ब्लँकेटमध्ये इतरही अनेक आकर्षक रंग उपलब्ध आहेत. सध्या हा ब्लँकेट ५९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0B5L7B7HM
२. डबल ब्लँकेट घेत असाल तर हा एक पर्याय पाहा. GSM Microfiber Reversible AC Comforter/Blanket असं त्याचं वर्णन केलं असून तो दोन्ही बाजुंनी वापरता येतो.
२३०X२५० अशी या ब्लँकेटची रुंदी आणि लांबी आहे. या ब्लँकेटलाही ग्राहकांकडून ४ स्टार मिळाले असून तो सध्या ६९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळतो आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B08KY94THB
३. Microfibre Mild Winter 120 GSM अशा शब्दांत वर्णन केलेला हा ब्लँकेट दिसायला अतिशय आकर्षक असून ग्राहकांकडूनही त्याला चांगली पसंती मिळाली आहे.
तुम्ही पाहिलं का जगातलं सगळ्यात मोठं ग्रिल्ड चिज सॅण्डविच? पाहा त्याचं वजन किती आणि ते कोणी खाल्लं
हा सिंगल ब्लँकेट असून वजनाला हलका आहे. शिवाय तो ठेवायला जागाही कमी लागते. यातही इतर अनेक रंग उपलब्ध असून तो ८२९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळतो आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B07MR3H2M9