Lokmat Sakhi >Shopping > हात न लावता अर्ध्या मिनिटांत भिजवा कणिक, पोळ्याही होतील मऊ; हातांनाही कष्ट नाही

हात न लावता अर्ध्या मिनिटांत भिजवा कणिक, पोळ्याही होतील मऊ; हातांनाही कष्ट नाही

Shopping Tips For Dough Whisk: कणिक भिजवायची म्हणजे हात खराब होतातच... असं तुम्हालाही वाटत असेल तर आता हात खरकटा न करता कणिक कशी भिजवायची पाहा... (dough kneading machine)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2024 04:07 PM2024-05-04T16:07:33+5:302024-05-06T16:21:24+5:30

Shopping Tips For Dough Whisk: कणिक भिजवायची म्हणजे हात खराब होतातच... असं तुम्हालाही वाटत असेल तर आता हात खरकटा न करता कणिक कशी भिजवायची पाहा... (dough kneading machine)

Shopping tips for dough whisk, dough kneading machine, aata ghutne ki machine | हात न लावता अर्ध्या मिनिटांत भिजवा कणिक, पोळ्याही होतील मऊ; हातांनाही कष्ट नाही

हात न लावता अर्ध्या मिनिटांत भिजवा कणिक, पोळ्याही होतील मऊ; हातांनाही कष्ट नाही

Highlightsते सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. त्यामुळे अधिक वेळ वाया न घालवता ते घेऊन पाहा आणि कणिक भिजविण्याचं काम अगदी झटपट करा.

पोळ्या हा आपल्या स्वयंपाकातला एक महत्त्वाचा पदार्थ. पोळी रोजच्या रोज आपल्या जेवणात असतेच. कारण पोळी खाल्ली नाही तर अनेकांना पाेट भरल्यासारखे वाटत नाही. कधी पोळी नसेलच तर त्याऐवजी आपल्या जेवणात मग पराठे असतात. पण पोळी किंवा पराठे असं काहीतरी पाहिजेच असतं. आता बऱ्याच जणी अशा आहेत की त्यांना पराठे किंवा पोळी करण्यासाठी कणिक किंवा इतर कोणतंही पीठ भिजविण्याचा खूप कंटाळा येतो. हात खरकटे होतात, नखांमध्ये पीठ अडकते, ते अनेकांना अजिबात आवडत नाही. अशा लोकांसाठी आता बाजारात कणिक भिजवायचं एक छानसं उपकरण आलं आहे (dough kneading machine). त्यामुळे पोळ्या किंवा पराठ्यांसाठी कणिक भिजविण्याचं काम अगदी सोपं होईल. (aata ghutne ki machine)

 

कसं आहे कणिक भिजविण्याचं उपकरण?

कणिक भिजविण्याचं जे उपकरण बाजारात आलेलं आहे ते अगदी लहानसं असून तुमच्या स्वयंपाकघरात अगदी कुठेही सहज मावण्यासारखं आहे. त्यामुळे त्याला ठेवण्यासाठी खूप जागा लागेल असं मुळीच नाही.

काही सेकंदातच चमकतील तांब्यांची भांडी, घासण्याचीही गरज नाही- फक्त 'या' जादुई पाण्यात टाकून कमाल पाहा

या उपकरणाच्या साहाय्याने कणिक तर भिजवता येतेच, पण त्यासोबतच इतरही अनेक कामं सोयीस्कर पद्धतीने करता येतात. म्हणजेच केक, ढोकळा करण्यासाठी बॅटर तयार करायचं असेल किंवा मग बेसन पीठ कालवायचं असेल तरीही तुम्ही ते उपकरण वापरू शकता.

 

हे उपकरण तुम्ही घरबसल्या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून मागवू शकता. हे उपकरण सर्वसामान्यांच्या खिशाला अगदी सहज परवडण्यासारखं आहे.

घरच्याघरी कुकरमध्ये तयार केली हॉटेलपेक्षाही भारी तंदूर रोटी, बघा भन्नाट रेसिपीचा व्हायरल व्हिडिओ...

अवघ्या १७९ रुपयांना ते सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. त्यामुळे अधिक वेळ वाया न घालवता ते घेऊन पाहा आणि कणिक भिजविण्याचं काम अगदी झटपट करा.
Click To Buy:
https://amzn.to/3y7Dvmz
 

Web Title: Shopping tips for dough whisk, dough kneading machine, aata ghutne ki machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.