असं बऱ्याचदा होतं की आपल्याला कुठेतरी बाहेर कार्यक्रमाला जायचं असतं. पण आज करू उद्या करू असं म्हणत म्हणत आपले पांढरे झालेले केस काळे करायचे राहूनच जातात. मग अशा पांढऱ्या केसांच्या अवतारात कार्यक्रमाला कसं जायचं असा प्रश्न पडतो. अशा गडबडीत केसांना मेहेंदी लावणं तर अजिबातच शक्य नसतं पण डाय करणंही अवघड असतं. म्हणूनच अशावेळी केस झटपट अगदी १ मिनिटात काळे करायचे असतील तर बाजारात मिळणारे हेअर कलर स्प्रे (instant hair root colour spray) नक्कीच तुमच्या उपयोगी येऊ शकतात. नवरात्रीच्या आधी हेअर कलर करणं नाही झालं तरी हे स्प्रे तुमच्या खूप उपयोगी येऊ शकतात. म्हणूनच हे स्प्रे ऑनलाईन खरेदी (Shopping tips) करायचे असतील तर हे काही पर्याय एकदा बघून घ्या...
१. L'Oreal Paris चा हा Magic Retouch हेअर कलर स्प्रे बाजारात मिळू शकतो. काळा, डार्क ब्राऊन या मुख्य शेड्समध्ये तो उपलब्ध आहे. त्याचे रिव्ह्यू देखील चांगले आहेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच त्याचा विचार करू शकता. ही ७५ मिलीची बाटली २७९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B019W17T0Q?th=1
२. वर दिलेल्या पर्यायापेक्षा आणखी स्वस्तात मिळणारे काही पर्याय शोधत असाल तर या स्प्रे चा विचार करू शकता. MYN Professionals या कंपनीचा हा स्प्रे काळ्या रंगाचा आहे. शिवाय १२५ मिली स्प्रे ची बॉटल १८९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0BTLVC1ZQ?th=1
३. ECOSENSE या कंपनीची एक लिपस्टिकसारखी स्टिक मिळते.
फ्लॉवरपॉटमध्ये ठेवलेली फुलं सुकू नयेत म्हणून ४ उपाय, आठवडाभर फुलं राहतील फ्रेश
ती तुम्ही केसांवर फिरवून केसांचा पांढरेपणा लपवू शकता. स्प्रे नको असेल तर हा स्टिकचा पर्याय चांगला आहे. ४ ग्रॅम एवढ्या वजनाची ही स्टिक सध्या २४९ रुपयांत ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0CFV6LYWK