स्वयंपाक घरात लागणाऱ्या अनेक वस्तूंची खरेदी दसरा- दिवाळीनिमित्त केली जाते. अनेक जणी सणासुदीच्या आधी स्वयंपाक घराचा चेहरा मोहराच बदलून टाकतात. तर काही जणी अगदी वर्षानुवर्षे तेच ते डबे, त्याच त्या बरण्या वापरतात. तुम्हालाही आता स्वयंपाक घरातल्या जुन्या बरण्या बदलून नवं काहीतरी घ्यायचं असेल, किचनचा लूक बदलून टाकायचा असेल आणि तो ही अगदी स्वस्तात तर हे काही पर्याय एकदा बघा (Shopping tips). नक्कीच यातलं काहीतरी आवडेल. (kitchen storage jar, plastic container in low price)
१. काचेच्या लहान बरण्या
चटणी, लोणचं, मीठ, मसाले असं ठेवण्यासाठी एअरटाईट काचेच्या बरण्या शोधत असाल तर हा एक चांगला पर्याय आहे. ४०० मिलीच्या या बरण्याअसून ६ बरण्यांचा सेट सध्या ३४९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
गरबा खेळताना थकवा येऊ नये म्हणून खाण्यापिण्याची ही ३ पथ्यं पाळा, मग नाचा बिनधास्त रात्रभर
या बरण्यांना ग्राहकांकडून ४ स्टार मिळाले आहेत. त्यामुळे त्याचा दर्जा चांगला असेल हे नक्की.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B091MLKY9C
२. प्लास्टिकच्या बरण्या
काचेच्या बरण्या सांभाळणं अनेकींना अवघड वाटतं. कारण एखादी बरणी जरी फुटली तरी तो सगळा सेटच वाया जातो. किंवा मग आपला हिरमोड होतो. त्यामुळे काचेच्या बरण्या घेणं अनेकजणी टाळतात.
गरबासाठी करा खास हेअरस्टाईल, बघा ७ ट्रेण्डी- स्टायलिश पर्याय, गरबा खेळताना चारचौघीत उठून दिसाल
म्हणून तुम्हालाही प्लास्टिकच्या बरण्या घ्यायच्या असतील तर हा पर्याय बघा. या १२ बरण्यांचा सेट १०९८ रुपयांना सध्या मिळत आहे. ३०० मिली, ५०० मिली आणि १००० मिली अशा तीन आकारात या बरण्या मिळत आहेत.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0BJ21JBWY
३. सिरॅमिक बरण्या
अशा सिरॅमिकच्या बरण्या स्वयंपाक घराची शोभा वाढवितात हे अगदी खरं. पण या बरण्या सांभाळणं अवघड असतं. वापरताना, घासताना त्यांची काळजी घ्यावी लागते. कारण एखादी फुटली तरी सगळा सेट खराब होतो.
करिश्माचं करिअर व्हावं म्हणून आई तिच्या पाठीशी उभी राहिली, माझ्यावेळी मात्र.. करिना कपूर सांगतेय..
पण काही जणी मात्र खूप नाजूकपणे, काळजीपुर्वक या बरण्या वापरतात आणि वर्षानुवर्षे टिकवतात. तुम्हाला अशा बरण्या घ्यायच्या असतील तर या बरण्या सध्या ३४९ रुपयांना मिळत आहेत. इतर बरण्यांच्या तुलनेत या बरण्या थोड्या महाग असतात.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0BS179DQM