छोट्यातल्या छोट्या वस्तूंपासून ते महागड्या मोठ्या उपकरणांपर्यंत अनेक वस्तूंची खरेदी दिवाळीच्या निमित्ताने केली जाते (Diwali shopping). आता दिवाळीच्या पाडव्याला नवऱ्याला, वडिलांना, मुलाला औक्षण केले जाते. तसेच भाऊबीजेच्या दिवशी भावाला ओवाळले जाते. आता यानिमित्ताने जर तुम्हाला औक्षणाच्या थाळीची खरेदी करायची असेल तर त्याचे खूप सुंदर पर्याय ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहेत (Shopping tips for pooja thali). औक्षणाची ही थाळी एरवी वर्षभर तुम्ही पुजा थाळी म्हणूनही वापरू शकता (pooja thali or aukshan thali at low price). बघा त्याचे ३ सुंदर सुबक पर्याय...
औक्षण थाळी किंवा पूजा थाळी खरेदी
१. ही पितळेची सुंदर थाळी बघा. या थाळीचा घेर १८ सेमीचा आहे. म्हणजेच आकाराने ही थाळी बऱ्यापैकी मोठी आहे.
घरच्याघरी फक्त ५ रुपयांत तयार करा पाण्यावर तरंगणारे सुंदर दिवे, दिवाळीत उजळवून टाका घर...
या थाळीला हळदी- कुंकूच्या दोन वाट्या आणि एक दिवा जोडलेला आहे. त्यामुळे या सगळ्या सामानाचे वेगळी शोधाशोध करण्याची गरज नाही. शिवाय थाळीला तीन बाजुंनी सुंदर स्टॅण्डही आहे. ही थाळी ऑनलाईन शॉपिंग साईटवर सध्या ३०० रुपयांना मिळते आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B09HNRMJPB
२. पितळेची थाळी नको असेल तर हा आणखी एक सुंदर पर्याय बघा. या थाळीवर अतिशय सुंदर कुंदन वर्क केलेलं आहे. शिवाय थाळीची बॉर्डरही खूप छान पद्धतीने सजविण्यात आली आहे.
डार्क सर्कल्समुळे चेहरा खूपच खराब दिसतो? करा १ सोपा घरगुती उपाय- दिवाळीपर्यंत डार्क सर्कल्स गायब
या थाळीसोबतही हळद- कुंकू ठेवायला दोन लहान आकाराच्या वाट्या मिळत असून सध्या ही थाळी ऑनलाईन शॉपिंग साईटवर ३०० रुपयांना मिळते आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0CD5SSFC8
३. थाळीचा हा आणखी एक वेगळा प्रकार पाहा. या थाळीवर अतिशय नाजूक असं मीनाकाम केलेलं आहे.
चांदीच्या जोडव्यांचे ७ सुंदर डिझाइन्स, दिवाळीत करा ही नाजूक-देखणी खरेदी-पाहूनच पडाल प्रेमात
अशी मल्टीकलरची थाळी आवडत असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. या थाळीचा घेर २२ सेमी असून तिच्यासोबत उदबत्ती स्टॅण्ड तसेच दिवा मोफत मिळत आहे. सध्या ही थाळी ३९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B01LHDC10K?th=1