अगदी अलिकडच्या काळापर्यंत असं होतं की जी साडी असेल तिच्यावर तिच्याच ब्लाऊजपीसचं ब्लाऊज चालायचं. अगदी तसंच नसेल तर मग फार फार तर काळं ब्लाऊज घालायला पसंती दिली जायची. पण आता मात्र कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचा जमाना आल्याने कोणत्याही साड्यांवर आपण ब्लाऊजचं आपल्याला हवं तसं मॅच करू शकतो. लाल, हिरवं, जांभळं, गुलाबी अशा प्रमुख रंगातले ब्लाऊज असले की ते भरपूर साड्यांवर अगदी सहज चालून जातात (best designs in readymade blouse). तुम्हाला असंच एखादं ब्लाऊज विकत घ्यायचं असेल जे सिल्क किंवा शिफॉन अशा कोणत्याही साड्यांवर चालेल, तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा पाहाच (Shopping tips for readymade blouse).. आपल्या बजेटमध्ये खूप छान पर्याय मिळतील.(Stylish readymade blouse at low cost)
१. वारली पेंटिंगची नक्षी असणारं हे ब्लाऊज बघता क्षणीच आवडण्यासारखं आहे. त्याच्यावरच्या वारली प्रिंटमुळे ते कॉटन, लिनन, शिफॉन, खण आणि काठपदर अशा कोणत्याही साडीवर छान दिसेल.
‘करु नकोस’ असं म्हंटलं की मुलं मुद्दाम तीच गोष्ट करतात? बघा काय केलं तर मुलं शहाण्यासारखं ऐकतील
शिवाय ते काळ्या रंगाचं असल्याने अमूक रंगाच्याच साड्यांवर घालावं, असंही काही बंधन नाही. हे ब्लाऊज सध्या ६६४ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. थोडं महाग असलं तरी भरपूर साड्यांवर चालत असल्याने घ्यायला हरकत नाही.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0B9K6DYFB
२. थोडं स्टायलिश ब्लाऊज घ्यायचं असेल तर या ब्लाऊजचा विचार करू शकता. हे ब्लाऊज तर कोणत्याही प्लेन रंगाच्या शिफॉन साडीवर तसेच पैठणीपासून अगदी बनारसीपर्यंत सगळ्याच काठपदर साड्यांवर खुलून दिसेल.
कोण म्हणतं जवसाची चटणी खमंग होत नाही? १ सोपी रेसिपी, हिवाळ्यात ताटात हवीच जवसाची पौष्टिक चटणी
शिवाय स्लिव्हलेस असल्याने स्टायलिश, फॅशनेबल लूक मिळण्यास मदत होईल. ऑनलाईन शॉपिंग साईटवर सध्या ते ३७९ रुपयांना मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0BWR3RMS8
३. हे एक अतिशय सुंदर ब्लाऊज. कोणत्याही भरजरी साडीवर चालेल असं. यात अनेक रंग उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमच्याकडच्या बहुतांश साड्यांवर कोणता रंग चालून जाईल ते ठरवा आणि त्यानुसार खरेदी करून टाका.
'असा' चहा प्यायल्याने आरोग्याला मिळतील जबरदस्त फायदे, चहा करताना आणि पिताना फक्त १ गोष्ट लक्षात ठेवा
शिवाय ब्लाऊजच्या बाह्यांवर आणि मागच्या गळ्यावर खूप संदर भरजरी वर्क केलं आहे. टेलरकडून असं वर्क असणारं ब्लाऊज शिवून घ्यायचं तर कमीतकमी १ हजार रुपये तरी द्यावेच लागतात. पण ऑनलाईन शॉपिंग साईटवर मात्र हे ब्लाऊज फक्त ४०० रुपयांना मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B08P1W891X?th=1&psc=1