उन्हाळा सुरू होताच प्रकर्षाने गरज भासते ती सनस्क्रीन लोशनची.. कारण उन्हाच्या माऱ्यापासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लोशन (5 options for sunscreen lotion) अतिशय महत्त्वाचं ठरतं. उन्हाच्या वेळी घराबाहेर जायचं असेल, तर सनस्क्रीन लावाच, पण घरातल्या घरातही सनस्क्रीन लावा, कारण खिडकी, दरवाजे यातून येणाऱ्या उन्हाच्या झळा देखील त्वचेसाठी अपायकारक ठरू शकतात, असं सौंदर्य तज्ज्ञ सांगतात. त्यामुळेच तर यंदा उन्हाळ्यासाठी सनस्क्रीन लोशन खरेदी करण्याचा आणि चांगलं ब्रॅण्डेड सनस्क्रीन लोशन स्वस्त दरात कुठे मिळेल, याचा विचार करत असाल तर हे ५ पर्याय नक्कीच तपासून पहा.
१. लोटस ब्रॅण्डचं हे सनस्क्रीन लोशन सध्या केवळ १६३ रुपयांत ऑनलाईन उपलब्ध आहे. या लोशनचे Spf 50 असून उन्हाळ्यासाठी ते नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकतं. ग्राहकांकडूनही या सनस्क्रीन लोशनला चांगले रेटिंग मिळाले आहेत. Click to Buy- https://www.amazon.in/dp/B0859X9L33?th=1
२. सौंदर्य प्रसाधनांच्या बाबतीत NIVEA हा एक नावाजलेला ब्रॅण्ड आहे. त्यामुळेच NIVEA चे सनस्क्रीन लोशन घेण्याचा विचारही तुम्ही नक्कीच करू शकता. SPF 30 असणारं हे लोशन सध्या १९७ रूपयांमध्ये ऑनलाईन उपलब्ध आहे. Water Resistant असणारं हे लोशन स्त्रियांप्रमाणेच पुरुषही वापरू शकतात. Click to Buy- https://www.amazon.in/dp/B00E96MT64
३. लॅक्मे हा सर्वाधिक जुना आणि अनेक जणांसाठी एक विश्वासार्ह ब्रॅण्ड आहे. याच ब्रॅण्डचं Lakme Sun Expert SPF 24 सध्या १६८ रुपयांत ऑनलाईन उपलब्ध आहे. हे सनस्क्रीन लोशनही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतं. Click to Buy- https://www.amazon.in/dp/B009YPV08S
४. WOW या ब्रॅण्डचे Matte Finish - SPF 35 PA++ सनस्क्रीन लोशन सध्या १९४ रुपयांत मिळते आहे. Parabens नसणारं हे सनस्क्रिन लोशन सगळ्या प्रकारच्या स्कीन टाईपसाठी योग्य आहे, असा दावा या कंपनीने केला आहे. ऑनलाईन शॉपिंग साईटवरही या सनस्क्रीनला चांगले रेटिंग्स मिळाले आहेत. Click to Buy- https://bit.ly/3txG50h
५. सध्या अनेक जणांचा कल हर्बल किंवा नॅचरल कॉस्मेटिक्स घेण्याकडे आहे. त्यामुळे तुमचीही आवड याच प्रकारची असेल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. SPF 30 PA++ अशी वैशिष्ट्ये असणारं खादी या ब्रॅण्डचं सनस्क्रीन लोशन सध्या ऑनलाईन साईटवर १९२ रुपयांना उपलब्ध आहे. Click to Buy- https://bit.ly/3JDnB44