Lokmat Sakhi >Shopping > इयरएंड पार्टीसाठी हाय हिल्स घ्यायचे? ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या ३ पार्टीवेअर हिल्स

इयरएंड पार्टीसाठी हाय हिल्स घ्यायचे? ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या ३ पार्टीवेअर हिल्स

Party Wear High Heels For New Year Celebration: न्यू इयर किंवा इयर एंड पार्टीसाठी हाय हिल्स घ्यायच्या असतील तर हे बघा एका पेक्षा एक सुंदर, क्लासी पार्टीवेअर हाय हिल्स..(Shopping Tips For party wear pencil heels under 500 Rs)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2023 04:15 PM2023-12-25T16:15:35+5:302023-12-25T17:45:36+5:30

Party Wear High Heels For New Year Celebration: न्यू इयर किंवा इयर एंड पार्टीसाठी हाय हिल्स घ्यायच्या असतील तर हे बघा एका पेक्षा एक सुंदर, क्लासी पार्टीवेअर हाय हिल्स..(Shopping Tips For party wear pencil heels under 500 Rs)

Shopping Tips For Thirty first celebration party, high heels for new year party, party wear pencil heels under 500 Rs | इयरएंड पार्टीसाठी हाय हिल्स घ्यायचे? ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या ३ पार्टीवेअर हिल्स

इयरएंड पार्टीसाठी हाय हिल्स घ्यायचे? ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या ३ पार्टीवेअर हिल्स

Highlightsपार्टीवेअर हिल्स घेण्याचा विचार असेल तर अगदी बजेटमध्ये बसणारे हे काही पर्याय एकदा नक्कीच पाहून घ्या

थर्टीफर्स्टचं जंगी सेलिब्रेशन बऱ्याच ठिकाणी आयोजित केलं जातं. यानिमित्त अनेक हॉटेल्समध्ये किंवा वेगवेगळ्या ग्रुपतर्फे छान पार्टी (Thirty first celebration party) आयोजित केली जाते. मोठ्या शहरांमध्ये तर हे कल्चर आहेच. पण हल्ली लहान शहरांमध्येही खूपच जल्लोषात नविन वर्षाचं (new year celebration) स्वागत केलं जातं. तुम्हालाही न्यू इयर पार्टीसाठी छानसा पार्टी लूक करून जायचं असेल आणि त्यासाठी पार्टीवेअर हिल्स (high heels for new year party) घेण्याचा विचार असेल तर अगदी बजेटमध्ये बसणारे हे काही पर्याय एकदा नक्कीच पाहून घ्या (party wear pencil heels under 500 Rs). खिशाला परवडणाऱ्या किमतीत छानसे हिल्स नक्कीच मिळू शकतील. (Shopping Tips For party wear pencil heels under 500 Rs)

 

हे असे Tie-up हायहिल्स पार्टीलूकसाठी परफेक्ट आहेत. एखादा शॉर्ट ड्रेस घालणार असाल तर त्यावर घालायला असे Tie-up हिल्स घ्या. यामुळे तुम्ही नक्कीच आणखी स्टायलिश दिसाल यात वादच नाही.

रोप लावताना कुंडीतल्या मातीत 'हे' पदार्थ टाका, भराभर वाढतील झाडं, फुलं- फळं येतील भरपूर

हे हिल्स सध्या ५०० रुपयांत ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहेत. पण हे हिल्स घालणार असाल तर तुमचा ड्रेस शॉर्ट आणि एकदम परफेक्ट फिटिंगचा असावा. अनेक वेगवेगळ्या रंगात हे हिल्स मिळतात. 
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0BL6NQ2QM

 

 

हा असा प्रकारही तुम्हाला आवडू शकतो. यामध्येही वेगवेगळे रंग उपलब्ध आहेत. तुमच्या ड्रेसच्या रंगानुसार हिल्सचा परफेक्ट रंग निवडला तर नक्कीच या हिल्स छान दिसतील.

न्यू इयर पार्टीसाठी फक्त ३ स्टेपमध्ये घरच्याघरी करा फेशियल- चेहऱ्यावर येईल भरपूर ग्लो

या हिल्स ४४९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहेत. लाँग, शॉर्ट, पंजाबी ड्रेस, साडी अशा कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर या हिल्स छान दिसतात.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0BJ9JV4PM

 

 

हा हिल्सचा आणखी एक प्रकार पाहा. या हिल्स थोड्या चमकदार आहेत. पण त्या हिल्स पार्टीवेअर आणि ऑफिसवेअर अशा दोन्हींसाठी वापरता येतील.

तेलाची बाटली खूपच तेलकट- चिकट झाली? २ सोपे उपाय- कमी मेहनतीत झटपट होईल चकाचक

हिल्सचा असा दुहेरी वापर करायचा विचार असेल तर या हिल्स नक्कीच चांगला पर्याय ठरू शकतात. यातही अनेक वेगवेगळे रंग उपलब्ध असून त्या सध्या ४४९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहेत.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B08T77PV5T


 

Web Title: Shopping Tips For Thirty first celebration party, high heels for new year party, party wear pencil heels under 500 Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.