हिवाळा सुरू झाल्याने आता कुडकुडायला लावणारी थंडी सुरू झाली आहे. दिवाळीपर्यंत काही गारवा जाणवला नाही. पण आता मात्र वातावरण चांगलेच थंड झाले आहे. त्यामुळे स्वेटर, शाल अशा उबदार कपड्यांची गरज पडायला लागली आहे. म्हणूनच जर थंडीसाठी उबदार स्वेटर घ्यायचं असेल तर यावर्षी अनेक नव्या पद्धतीने लेटेस्ट फॅशनचे स्वेटर बाजारात आले आहेत. ऑनलाईन शॉपिंग साईटवरही एकदम स्टायलिश प्रकारातले अनेक स्वेटर पाहायला मिळत आहेत (Super stylish latest fashion sweater options for women). म्हणूनच बाजारात जाऊन स्वेटरची खरेदी करण्यापुर्वी हे काही छान प्रकार पाहून घ्या (Shopping tips for women's sweater).. बघा यातलं कुठलं स्वेटर तुम्हाला आवडतंय का (sweater shopping at low price)...
१. हे एक स्वेटर पाहा. समाेरचे बटन आणि समोरच्या गळ्याचा आकार यामुळे या स्वेटरला एकदम वेगळा लूक मिळाला आहे. शिवाय या स्वेटरमध्ये जवळपास ७ प्रकारचे वेगवेगळे रंग उपलब्ध आहेत.
बाग नेहमीच हिरवीगार राहण्यासाठी 'हा' पदार्थ नियमितपणे झाडांना द्या- इतर कोणत्याही खताची गरजच नाही
किंमतीच्या बाबतीत विचाराल तर अगदी ५८५ रुपयांना हे स्वेटर ऑनलाईन शाॅपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0CKN2B5NP?th=1&psc=1
२. अशा प्रकारच्या प्रिंटेड स्वेटरची सध्या खूप फॅशन आहे. हा लेटेस्ट ट्रेण्डचा एखादा स्वेटर तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवा. या स्वेटरलाही ग्राहकांकडून ४ स्टार मिळाले आहेत.
मुलं ऐकतच नाहीत, हट्टीपणा करतात- उलटून बोलतात? फक्त १ उपाय करा- मुलांचा स्वभाव बदलेल
या स्वेटरमध्ये काळा आणि निळा असे दोन रंग उपलब्ध असून दोन्हीही अतिशय स्टायलिश लूक देणारे आहेत. हे स्वेटर सध्या ७३० रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0BHPVYMYP?th=1&psc=1
३. अशा प्रकारचं गुडघ्यापर्यंत लांब असणारं knee length स्वेटरही सध्या एकदम ट्रेण्डमध्ये आहे. तेच ते टिपिकल स्वेटर घेण्यापेक्षा अनेक जणी असं काहीतरी वेगळं आणि स्टायलिश घेण्यास प्राधान्य देत आहेत.
'हेल्दी' असतो म्हणून ब्राऊन ब्रेड खात असाल तर ३ गोष्टी लक्षात ठेवा- वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला
तुम्हीही यावर्षी असं काहीतरी वेगळं ट्राय करून पाहू शकता. ८५३ रुपयांना हे स्वेटर ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B09GLWQZ83