सध्या लग्नसराई धामधुमीत सुरू आहे. पुढील काही महिने लग्नाचा हंगाम असाच उत्साहात सुरू राहणार आहे. बऱ्याचदा घरचं लग्न नसलं तरी जवळच्या मित्र- मैत्रिणीचं, दुरच्या भावंडांचं, शेजाऱ्यांचं लग्न असतंच. अशा लग्नात नेसण्यासाठी आपण एखादी नवी साडी खरेदी करायचा विचार करतो, पण त्यासाठी खूप जास्त पैसे खर्च करण्याची मुळीच इच्छा नसते. म्हणून मग अनेक जणी कमी पैशात (Silk sarees with heavy work under just 1000 Rs) काही उत्तम पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतात. तुमचाही असाच प्रयत्न असेल तर अगदी १ हजार रुपयांतही (Silk saree shopping at very low price) सुंदर, भरजरी साड्या मिळू शकतात आणि ते ही घरबसल्या. म्हणूनच तर साडी खरेदी करण्याआधी हे काही ऑनलाईन पर्याय एकदा बघूनच घ्या.
१. बनारसी लिची सिल्क साडीलग्न, रिसेप्शन, घरगुती कार्यक्रम किंवा एखादी पार्टी अशा कोणत्याही प्रसंगी तुम्ही ही साडी नेसू शकता. कोणत्याही प्रसंगी शोभून दिसणारी ही साडी ऑनलाईन शॉपिंग साईटवर अवघ्या ५९९ रुपयांना मिळत आहे.
थायरॉईडचा त्रास कमी करणारे २ व्यायाम, दुखणं नियंत्रणात ठेवण्यासाठी वाचा योगतज्ज्ञांचा सल्ला
शिवाय साडीला इतर ग्राहकांकडून उत्तम रेटिंगही मिळालेलं आहे. यात अनेक रंग उपलब्ध असून साडीविषयी अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील लिंकवर क्लिक करा. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0B4JPCXBD
२. बांधनी साडीबांधनी प्रकारातल्या साड्यांची नेहमीच क्रेझ असते. म्हणूनच या प्रकारातल्या सिल्क साड्यांना लग्नसराईत मागणी असते.
ढाबा स्टाईल वांग्याचं भरीत, बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची झणझणीत भरीत रेसिपी
बांधणी पद्धतीची किंवा डिझायनर लूक प्रकारातली एखादी साडी बघत असाल, तर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ही साडी ऑनलाईन शॉपिंग साईटवर सध्या ८३५ रुपयांना उपलब्ध आहे. Click To Buy:http://bit.ly/3UaqnCB
३. बनारसी सिल्क साडीसध्या अशा प्रकारच्या पुर्ण साडीवर वर्क असणाऱ्या साड्यांची फॅशन आहे. सोनेरी धाग्याने या साड्यांवर संपूर्ण वर्क केलेलं असतं. पण ते कुठेही बटबटीत किंवा भडक वाटत नाही.
इन्स्टंट ग्लो देणारं बीट रूट फेशियल, फक्त ३ स्टेप्स आणि चेहऱ्यावर येईल मस्त ग्लो
सध्या अशा साड्यांना लग्नसराईच्या निमित्ताने बरीच मागणी आहे. साडी आवडली असेल किंवा त्यात आणखी रंग पहायचे असतील, तर खालील लिंकवर क्लिक करा. Click To Buy: https://www.amazon.in/dp/B09Q5VFF2P