Lokmat Sakhi >Shopping > Winter Shopping: थर्मल वेअरची खरेदी करताना ३ गोष्टी तपासा, नाहीतर थर्मल घालूनही वाजेल थंडी

Winter Shopping: थर्मल वेअरची खरेदी करताना ३ गोष्टी तपासा, नाहीतर थर्मल घालूनही वाजेल थंडी

Winter Shopping: थंडीपासून बचाव करण्यासाठी थर्मल वेअर खरेदी करणार असाल तर काही गोष्टी प्रामुख्याने तपासून घेणं गरजेचं आहे....(simple and easy tips to buy thermal wear)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2024 14:29 IST2024-12-21T09:14:26+5:302024-12-21T14:29:31+5:30

Winter Shopping: थंडीपासून बचाव करण्यासाठी थर्मल वेअर खरेदी करणार असाल तर काही गोष्टी प्रामुख्याने तपासून घेणं गरजेचं आहे....(simple and easy tips to buy thermal wear)

simple and easy tips to buy thermal wear, shopping tips for thermal wear | Winter Shopping: थर्मल वेअरची खरेदी करताना ३ गोष्टी तपासा, नाहीतर थर्मल घालूनही वाजेल थंडी

Winter Shopping: थर्मल वेअरची खरेदी करताना ३ गोष्टी तपासा, नाहीतर थर्मल घालूनही वाजेल थंडी

Highlightsकधी कधी जाड असणारे थर्मल वेअर अजिबात आरामदायी नसतात. त्याऐवजी त्याचं फॅब्रिक पाहून खरेदी करायला हवी.

थंडीचा कडाका सध्या सगळीकडेच वाढला आहे आणि अजून महिनाभर तरी तो कायम राहणार आहे. त्यामुळेच अनेक घरांमध्ये जॅकेट, स्वेटर अशा गरम कपड्यांची खरेदी सुरू आहे. हल्ली जॅकेट, स्वेटर यांच्याप्रमाणेच थर्मल वेअरही घेतले जातात (Winter Shopping). हे कपडे स्वेटर किंवा जॅकेट यांच्याप्रमाणे आपल्या अंगात घातलेल्या कपड्यांच्यावरून घालण्याची गरज नसते. त्यामुळे ज्यांना स्वेटर, जॅकेट हा प्रकार आवडत नाही, त्यांचे प्राधान्य थर्मल वेअर घेण्याकडे आहे (simple and easy tips to buy thermal wear). पण थर्मल वेअर खरेदी करताना काही गोष्टी तपासून घेणे गरजेचे आहे. त्या नेमक्या कोणत्या ते पाहा..(shopping tips for thermal wear)

 

थर्मल वेअर खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

१. जर तुमच्या भागात खूपच थंडी पडत असेल तर वुलन फॅब्रिक असणारे थर्मल वेअर घ्या. जर तुमच्या भागात थंडीचा कडाका खूप जास्त नसेल तर कॉटन फॅब्रिकचे थर्मल वेअर घेतले तरी चालतील.

बाजरीची खिचडी! हिवाळ्यात खायलाच हवा हा गरमागरम पदार्थ, चवीला खमंग आणि तब्येतीसाठी मस्त

पण शक्यतो पॉलिस्टरबेस थर्मल वेअर घेऊ नये. कारण ते थंडीपासून तुमचा बचाव करू शकत नाहीत.

२. थर्मल वेअर थोडे घट्ट असावेत. ते व्यवस्थित फिटींगचे नसतील, सैलसर असतील तर मग ते अजिबात उबदार राहात नाहीत.

 

३. वजनाचा अंदाज घेऊन थर्मल वेअर कधीही खरेदी करू नयेत. म्हणजेच जर तुम्ही जाडसर थर्मल घेत असाल आणि ते तुम्हाला जास्त उबदार वाटत असतील तर तसं नसतं.

ब्लाऊजच्या बाह्यांसाठी एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स! मोती, लटकन लावून करा मस्त स्टाईल..

कधी कधी जाड असणारे थर्मल वेअर अजिबात आरामदायी नसतात. त्याऐवजी त्याचं फॅब्रिक पाहून खरेदी करायला हवी.

 

Web Title: simple and easy tips to buy thermal wear, shopping tips for thermal wear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.