लिपस्टिक, काजळ, लीप लायनर, कॉम्पॅक्ट असे काही कॉस्मेटिक्स तरुणी, महिला रोजच वापरतात. या वस्तू चांगल्या दर्जाच्या असायला पाहिजेत, यात वादच नाही. पण म्हणून दरवेळी या वस्तू खरेदी करण्यासाठी खूप पैसे खर्च करायलाच पाहिजेत असे नाही. थोडासा शोध घेतला तर १०० रुपयांपेक्षा कमी किमतीतही काही ब्रॅण्डेड कॉस्मेटिक्स आपल्याला नक्कीच मिळू शकतात. बऱ्याचदा ऑनलाईन शॉपिंग साईट्सवरही काही ऑफर असतात (Smart shopping). त्याअंतर्गतही चांगल्या ब्रॅण्डच्या वस्तू स्वस्तात मिळू शकतात.(branded cosmetics just under 100 rupees)
१०० रुपयांपेक्षा कमी किमतीत कोणते कॉस्मेटिक्स खरेदी करता येतात
१. लिपस्टिक
Elle18 या ब्रॅण्डच्या लिपस्टिक १०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळतात. हा एक चांगला ब्रॅण्ड असून रोजच्या वापरासाठी या लिपस्टिक परफेक्ट आहेत. मॅट आणि ग्लॉसी अशा दोन्ही प्रकारात या लिपस्टिक मिळतात. शिवाय त्यात कित्येक शेड्स उपलब्ध आहेत. ही लिपस्टिक खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B099KQBV3X
२. लीप लायनर
आजकाल अनेक जणी रुटीनमध्ये लिपस्टिकऐवजी लीप लायनरचा वापर करतात.
भला मोठा स्कर्ट घालून गरागरा मारल्या कोलांट्या उड्या, छोट्याशा मुलीचा भन्नाट व्हायरल व्हिडिओ
ओठ्यांच्या बॉर्डरचा शेड डार्क आणि आतला शेड फिका अशा ड्युएल शेडमध्ये लायनर वापरता येते. स्वीस ब्यूटी या ब्रॅण्डचे लायनर अगदी ६०- ६५ रुपयांमध्येही मिळते.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B07Y3MY2W2?th=1
३. काजळ
काजळ देखील कित्येक तरुणी रोज लावतात. हिमालया हा एक चांगला ब्रॅण्ड असून त्याच्या काजळ डबीचा आकार अगदी लहान आहे.
चष्म्याचा नंबर वाढू नये म्हणून करा ७ गोष्टी! मुलांसोबत करा आणि चष्मा टाळा
त्यामुळे ते पर्समध्ये अगदी सहज मावत असल्याने कॅरी करायलाही खूपच सोपे आहे. सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर ते काजळ ९९ रुपयांना मिळते आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0B3VPTNQ7
४. कॉम्पॅक्ट
फिट मी या ब्रॅण्डचा कॉम्पॅक्ट ९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध असून त्याला रिव्ह्यू पण खूप चांगले आले आहेत.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0BR3WP5WH