कॉलेजपासून ते ऑफिसेसपर्यंत आजकाल प्रत्येक ठिकाणी स्टोल वापरला जातो. टी- शर्टवर स्टोल जेवढा स्टायलिश दिसतो, तेवढ्याच आकर्षक पद्धतीने तो लाँग किंवा शॉर्ट कुर्तीजवर पण घेतला जातो. कधी स्टाईल म्हणून तर कधी थंडीत उबदार वाटावं म्हणून, कधी उन्हापासून संरक्षण म्हणून तर कधी पावसात केस ओले होऊ नये म्हणून... अशा कोणत्या ना कोणत्या प्रकारे १२ महिने स्टोलचा वापर केलाच जातो.. आता उन्हाळ्यात तर स्टोल अगदी अत्यावश्यकच असतो.. म्हणूनच घरबसल्या ऑनलाईन स्टोल खरेदीचा विचार असेल तर हे काही स्वस्तात मस्त पर्याय (Best options for stole shopping ) नक्कीच तपासून पहा..
१. हे दोन आकर्षक रंगाचे स्टोल ऑनलाईन साईटवर अवघ्या २४९ रुपयांना उपलब्ध आहेत.. एक स्टोल साधारण सव्वाशे रुपयांपर्यंत आहे.. फ्लोरल प्रिंट शिफॉन प्रकारातले हे स्टोल एखाद्या प्लेन टी- शर्टवर नक्कीच स्टायलिश लूक देऊ शकतात...
Click to Buy: https://www.amazon.in/dp/B091D9TJVG
२. आजकाल प्रत्येकीकडे ३ ते ४ स्टोल सहज असतात. जसा ड्रेसचा रंग त्याप्रमाणेच मग स्टोलचा रंगही ठरवला जातो. त्यामुळे वेगवेगळ्या रंगाच्या स्टोलचं कलेक्शन करायचं असेल आणि ते ही स्वस्तात, तर हा पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे. यामध्ये अवघ्या ४५० रुपयांत ५ वेगवेगळ्या रंगांचे आणि डिझाईन्सचे स्टोल मिळत आहेत..
Click to Buy: https://bit.ly/3r8pr5P
३. फ्लोरल प्रिंटचा हा स्टोल अतिशय लाईटवेट आहे.. अनेकदा केवळ स्टाईल म्हणून गळ्याभोवती स्टोल लपेटायचा असतो. अशा वेळी हा स्टोल उन्हाळ्यासाठी एक चांगला पर्याय होऊ शकतो. कारण हा स्टोल वजनाला हलका आहे. त्यामुळे तो गळ्यात असला तरी त्यामुळे गर्मीचा त्रास अजिबातच होणार नाही. आवडला असेल तर ११६ रुपयांत तो सध्या ऑनलाईन उपलब्ध आहे.
Click to Buy: https://bit.ly/3JebuJU