Lokmat Sakhi >Shopping > स्वयंपाक करताना खूप उकडतं? स्वस्तात मस्त रिचार्जेबल पंखे घ्या, एसीपेक्षाही थंड हवा- बघा ३ पर्याय

स्वयंपाक करताना खूप उकडतं? स्वस्तात मस्त रिचार्जेबल पंखे घ्या, एसीपेक्षाही थंड हवा- बघा ३ पर्याय

Rechargeble, Portable Fan For Kitchen Use: उन्हाळ्याच्या दिवसांत स्वयंपाक करताना अक्षरश: महिला घामाघूम होऊन जातात. म्हणूनच हा रिचार्जेबल पंखा घेऊन टाका. स्वयंपाकाचं काम एकदम सुसह्य होईल... (Summer special shopping)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2024 02:10 PM2024-04-30T14:10:41+5:302024-04-30T14:11:23+5:30

Rechargeble, Portable Fan For Kitchen Use: उन्हाळ्याच्या दिवसांत स्वयंपाक करताना अक्षरश: महिला घामाघूम होऊन जातात. म्हणूनच हा रिचार्जेबल पंखा घेऊन टाका. स्वयंपाकाचं काम एकदम सुसह्य होईल... (Summer special shopping)

Summer special shopping, rechargeble, portable table, desk fan at low price, portable fan under 1000 Rs | स्वयंपाक करताना खूप उकडतं? स्वस्तात मस्त रिचार्जेबल पंखे घ्या, एसीपेक्षाही थंड हवा- बघा ३ पर्याय

स्वयंपाक करताना खूप उकडतं? स्वस्तात मस्त रिचार्जेबल पंखे घ्या, एसीपेक्षाही थंड हवा- बघा ३ पर्याय

Highlightsउन्हातान्हात बाहेर जाऊन खरेदी करण्याापेक्षा ऑनलाईन शॉपिंग साईटवरून तुम्ही ते अगदी सहज घरबसल्या घेऊ शकता. त्यासाठीच हे काही प्रकार पाहा

उन्हाळ्याचा तडाखा आता चांगलाच वाढला आहे. घराबाहेर पडणं तर सोडा पण अगदी घरातच उन्हाच्या एवढ्या झळा लागत आहेत की घरातही उष्णतेमुळे असह्य व्हायला लागलं आहे (Summer special shopping). या दिवसांत स्वयंपाक घरात काम करणाऱ्या व्यक्तींची खरोखरच खूप अवघड परिस्थिती असते. आधीच उन्हाळा, त्यात शेगडीची उष्णता यामुळे खूप उकडत असतं. पण पंखाही लावता येत नाही कारण शेगडीला वारं लागतं. किंवा पंखा लावला तरी त्याची खूप गरम हवा येते (rechargeble, portable table, desk fan at low price). त्यामुळे स्वयंपाक करताना अनेकजणी नुसत्या घामाघूम होऊन जातात. तुमचा हा त्रास कमी करण्यासाठी खूप छान प्रकारचे पोर्टेबल पंखे सध्या बाजारात आले आहेत. (Rechargeble, Portable Fan For Kitchen Use)

 

हे पंखे आकाराने लहान असतात. त्यामुळे ते तुम्ही तुमच्यासोबत अगदी कुठेही नेऊ शकता. शिवाय ते बॅटरीवर चालतात. त्यामुळे ज्या भागांमध्ये लाईट वारंवार जाते, त्यांच्यासाठीही ते अगदी उत्तम आहेत.

हेल्दी समजून खाता त्या पनीरमध्ये डिटर्जंट, युरिया तर नाही ना? पनीरमधली भेसळ ओळखण्यासाठी ४ टिप्स

ऑनलाईन शॉपिंग साईटवर देखील हे पंखे सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे उन्हातान्हात बाहेर जाऊन खरेदी करण्याापेक्षा ऑनलाईन शॉपिंग साईटवरून तुम्ही ते अगदी सहज घरबसल्या घेऊ शकता. त्यासाठीच हे काही प्रकार पाहा आणि आवडले तर चटकन खरेदी करून टाका..

रिचार्जेबल, पोर्टेबल पंख्यांच्या खरेदीसाठी ३ उत्तम पर्याय

 

१. हा एक छानसा पंखा बघा. याचा आकार तर अतिशय लहान आहेच. पण वजनानेही तो खूप हलका आहे.

काय सांगता विद्या बालनकडे आहेत फक्त २५ साड्या? आणि त्या साड्याही अशा आहेत की....

त्यामुळे अगदी स्वयंपाक घरापासून ते ऑफिसच्या डेस्कपर्यंत कुठेही तुम्ही तो कॅरी करू शकता. मोबाईल जसा चार्ज करतो, तशा पद्धतीने हा चार्ज करायचा. एकदा चार्ज केल्यानंतर ४ तास त्याची बॅटरी पुरते. सध्या तो ११०० रुपयांना मिळतो आहे.

Click To Buy:

https://amzn.to/3UfeblY

 

 

२. पोर्टेबल पंख्याचा हा आणखी एक पर्याय पाहा. हा पंखा आकाराने आणखी लहान असला तरी तो देखील खूप थंडगार हवा देऊ शकतो.

साधी इडली नेहमीच खाता, आता कर्नाटकातली प्रसिद्ध थट्टे इडली खाऊन पाहा, घ्या सोपी रेसिपी....

शिवाय त्याचाही बॅटरी बॅकअप ४ तासांचा आहे. या पंख्याचं वैशिष्ट्य म्हणजे सध्या त्याच्यावर ६८ टक्के ऑफ मिळत असून तो केवळ ६४९ रुपयांना मिळतो आहे.

Click To Buy:

https://amzn.to/3WkF6Q4

 

 

३. या पंख्याचाही तुम्ही नक्कीच विचार करू शकता. या पंख्याचाही बॅटरी बॅकअप अतिशय चांगला आहे.

कपड्यांवर पडलेले लिपस्टिक, फाउंडेशनचे डाग कसे काढायचे? ४ सोप्या ट्रिक आणि डाग गायब

शिवाय तो चार्ज करणंही अगदी सोपं आहे. या पंख्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या पंख्याच्या खरेदीवर सध्या ६४ टक्के ऑफ असून तो ८९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.

Click To Buy:

https://amzn.to/3QoH0ew

 

Web Title: Summer special shopping, rechargeble, portable table, desk fan at low price, portable fan under 1000 Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.