हिवाळा सुरू झाला की हल्ली अनेकजणी शाल किंवा स्वेटर असे पारंपरिक कपडे वापरण्यापेक्षा स्टायलिश स्वेटशर्ट घेण्यास प्राधान्य देतात. कारण ते जीन्सवर, ट्रॅक पॅण्टवर अगदी सहज घालता येतात. शिवाय त्यांच्यामध्ये भरपूर पर्याय उपलब्ध असल्याने एकदम ट्रेण्डी- स्टायलिश लूकही करता येतो (Sweatshirt for winter at low price). आता हिवाळा सुरू होतोच आहे. यानिमित्ताने तुम्हालाही स्वेटशर्टची खरेदी करायची असेल तर हे काही सुपर स्टायलिश पर्याय पाहून घ्या.. त्यांचा लूक तर मस्त आहेच शिवाय किंमतही खिशाला परवडणारी आहे (sweatshirt for women under 500). बघा पुढच्या काही पर्यायांपैकी नेमका कोणता आवडतोय (Sweatshirt shopping for women)...
हिवाळ्यासाठी स्वेटशर्ट खरेदी
१. स्वेटशर्टचा हा एक पर्याय बघा.. या स्वेटशर्टला ग्राहकांनी ४ स्टार दिले आहेत. त्यामुळे तो दर्जेदार असावा असे वाटते. ज्या थोड्या जाड आहेत आणि ज्यांना स्वेटशर्ट घातल्यानंतर आपण आणखीनच जाड दिसू...
सततच्या सर्दी- खोकल्याने वैतागलात? १ आयुर्वेदिक उपाय करा, २ दिवसांतच मिळेल आराम- कफ होईल कमी
अशी भिती वाटते, अशा तरुणींनी अशा प्रकारच्या स्वेटशर्टची निवड करावी. हे स्वेटशर्ट अंगाला चिकटून बसत असल्याने तुम्ही जाड दिसत नाही. हा शर्ट ऑनलाईन शॉपिंग साईटवर ४९९ रुपयांना मिळतो आहे. शिवाय त्याच्यासोबत स्टायलिश हुडीदेखील आहे. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B01N9PTKWN
२. अशा प्रकारचे स्वेटशर्टही अतिशय स्टायलिश लूक देतात. जीन्सवर हे स्वेटशर्ट घातल्यास तुम्ही एकदम फॅशनेबल दिसाल. यामध्ये अनेक आकर्षक रंग उपलब्ध असून हा शर्ट ऑनलाईन शॉपिंग साईटवर ३१९ रुपयांना मिळतो आहे.
वजन वाढू नये यासाठी ५ सवयी स्वत:ला लावून घ्या- बॉडी होईल डिटॉक्स- वाचा आहारतज्ज्ञांचा सल्ला
दोन स्वेटशर्ट असणारा कॉम्बो पॅक घेतला तर दोन शर्ट ५११ रुपयांना मिळत आहेत. सध्या हे चांगलं डिल मिळत असून खरेदी करायला हरकत नाही. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0BN7SBC4P?th=1&psc=1
३. हा एक युनिसेक्स प्रकारातला स्वेटशर्ट आहे. या स्वेटशर्टला आकर्षक हुडी आणि समोरच्या बाजुला दोन स्टायलिश खिसे आहेत.
यामध्येही फिके तसेच गडद अशा प्रकारातले अनेक रंग उपलब्ध असून सध्या तो ४९९ रुपयांना ऑनलाईश शॉपिंग साईटवर मिळतो आहे. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0BLHJZY49?th=1&psc=1